शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

एनएमसी विधेयकाला खासदारांचा पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 01:33 IST

लोकसभेने पारित केलेल्या होमिओपॅथी डॉक्टरांना शासकीय सेवेत समाविष्ट करण्यासंबंधीच्या एनएमसी विधेयकाला एमबीबीएस डॉक्टरांच्या आयएमए संघटनेने विरोध दर्शविला आहे. त्यामुळे हे बिल राज्यसभेत अद्यापही पारित झालेले नाही.

ठळक मुद्देवैद्यकीय सेवेसाठी निर्णय व्हावा : होमिओपॅथी डॉक्टरांनी काढलेल्या रॅलीला केले संबोधित

ऑनलाईन लोकमतगडचिरोली : लोकसभेने पारित केलेल्या होमिओपॅथी डॉक्टरांना शासकीय सेवेत समाविष्ट करण्यासंबंधीच्या एनएमसी विधेयकाला एमबीबीएस डॉक्टरांच्या आयएमए संघटनेने विरोध दर्शविला आहे. त्यामुळे हे बिल राज्यसभेत अद्यापही पारित झालेले नाही. यामुळे एनएमसी बिलाच्या समर्थनार्थ सोमवारी दिल्ली येथील रामलीला मैदानावर नॅशनल मेडीकल कमिशन बिल २०१७ च्या चौथ्या अनुसूची ७ ब्रिज कोर्सला खा. अशोक नेते यांनी पाठिंबा देऊन भारतीय आयुर्वेदिक डॉक्टर महासंघाला संबोधित केले.जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषानुसार दर दीड हजार लोकसंख्येमागे एक एमबीबीएस डॉक्टर असणे गरजेचे आहे. परंतू भारतात असे नाही. येथे सव्वाशे कोटी लोकसंख्येमागे सुमारे १० लाख डॉक्टर्स आहेत. बहुतांश एमबीबीएस डॉक्टर्स जिल्हास्थळी राहून सेवा देतात. मात्र, तालुकास्थळ व ग्रामीण भागात या डॉक्टरांची वाणवा आहे. ग्रामीण जनतेची ही हेळसांड दूर करण्यासाठी संसदेत एनएमसी बिल मांडण्यात आले व लोकसभेने ते पारित केले. या बिलानुसार, होमिओपॅथी डॉक्टरांना शासकीय सेवेत समाविष्ट करुन त्यांच्याकडून सहा महिन्यांचा ब्रीजकोर्स करवून घेण्यात येणार आहे. परंतू एमबीबीएस डॉक्टरांच्या आयएमए संघटनेने या बिलाला विरोध दर्शविला आहे. त्यामुळे हे बिल राज्यसभेत अजूनही पारित झालेले नाही. होमिओपॅथी डॉक्टरांना शासकीय सेवेत समाविष्ट करुन घेतल्यास ग्रामीण जनतेला नियमित वैद्यकीय सेवा मिळणे सोयीचे होईल. त्यासाठी एनएमसी बिल पारित होणे गरजेचे आहे, असे खा. अशोक नेते यांनी सांगितले.यावेळी होमिओपॅथी फेडरेशनचे अध्यक्ष डॉ. संतोष आवार , डॉ. राकी बे, डॉ. वामन, डॉ. रंजनकेर, डॉ. श्याम हटवडे, फेडरेशनचे कोर कमिटी सदस्य डॉ. प्रताप वडसे पाटील उपस्थित होते. पाठिंबा दर्शविल्याबाबत खा. नेते यांचे डॉक्टरांनी आभार मानले.