शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितीत तारण योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 01:00 IST

चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे शेतमाल तारण योजनेचा शुभारंभ १० डिसेंबर रोजी कृउबासचे सभापती अतुल गण्यारपवार यांच्या हस्ते करण्यात आला.

ठळक मुद्देचामोर्शी तालुक्यात गोदाम : ठेवलेल्या मालावर ७५ टक्के मिळणार कर्ज

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे शेतमाल तारण योजनेचा शुभारंभ १० डिसेंबर रोजी कृउबासचे सभापती अतुल गण्यारपवार यांच्या हस्ते करण्यात आला.तारण योजनेत एका शेतकºयाचा ५० क्विंटल शेतमाल ठेवला जाणार आहे. माल ठेवताना चालू हंगामाचा सातबारा, आधारकार्ड व बँकेच्या पासबूकची प्रत आवश्यक आहे. तारण योजनेकरिता चामोर्शी येथील १ हजार २५० मेट्रिक टन क्षमतेचे एक गोदाम व चित्तरंजनपूर येथील एक हजार मेट्रिक क्षमतेचे एक गोदाम आरक्षित ठेवण्यात आले आहे. शेतकºयांनी आपला माल तारणमध्ये ठेवल्यास आधारभूत भावाच्या हिशोबाने ७५ टक्के रक्कम कर्ज सहा महिण्यांकरिता सहा टक्के व्याजाने उपलब्ध करून देण्यात येईल. तारणात ठेवलेल्या मालाचा बाजार समिती सहा महिन्यात लिलाव करून विक्री करेल. घेतलेले कर्ज, व्याज, गोदामभाडे, हमाली खर्च कपात करून उर्वरित रक्कम सदर शेतकºयास अदा करेल. शेतकºयांसाठी सदर योजना अत्यंत लाभदायक असल्याने याचा लाभ घेण्याचे आवाहन सभापती अतुल गण्यारपवार यांनी दिली.शेतमाल तारण योजनेच्या शुभारंभाप्रसंगी उपसभापती पे्रमानंद मल्लिक, सदस्य विनायकराव आभारे, शामराव लठारे, तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष गुरूदास चुधरी, बाजार समितीचे सहाय्यक सचिव एन. राजकोंडावार, लेखापाल सुरेश किरंगे, अमोल चिचघरे, भवेश किरंगे, रमेश खोबे्र, राकेश मुरकुटे, पुच्छलवार उपस्थित होते.