शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

नक्षलवाद्यांकडून खून झालेल्या दुर्गुरामचे गावक-यांनी उभारले स्मारक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2018 20:38 IST

तेंदुपत्त्याची कामे करण्यासाठी गावक-यांसोबत जंगलाकडे जात असलेल्या कटेझरीच्या दुर्गुराम सानुराम कोल्हे यांचे नक्षलवाद्यांनी अपहरण करून खून केला होता. त्यांच्या स्मृति जपत गावक-यांनी त्यांचे गावात स्मारक उभारून नक्षल्यांचा निषेध नोंदविला.

गडचिरोली - तेंदुपत्त्याची कामे करण्यासाठी गावक-यांसोबत जंगलाकडे जात असलेल्या कटेझरीच्या दुर्गुराम सानुराम कोल्हे यांचे नक्षलवाद्यांनी अपहरण करून खून केला होता. त्यांच्या स्मृति जपत गावक-यांनी त्यांचे गावात स्मारक उभारून नक्षल्यांचा निषेध नोंदविला.१३ मार्च २०१८ रोजी दुर्गुराम यांना ३ ते ४ नक्षल्यांनी कटेझरी ते ग्यारापत्ती मार्गावर अडवून सोबत नेले. काही वेळानंतर त्यांचा मृतदेह कटेझरी रोडवर आढळून आला. नक्षलवाद्यांनी दगडाने ठेचून अत्यंत निर्दयीपणे कोल्हे यांची हत्या केली होती.या हत्येच्या निषेधार्थ कटेझरी गावक-यांनी एकत्र येत नक्षलवाद्यांचा निषेध व्यक्त करत दुर्गराम कोल्हे यांचे गावात स्मारक उभारले. यावेळी कोल्हे यांच्या कुटुंबीयांनी नक्षलवाद्यांनी आपल्या कर्त्या माणसाची हत्या करून आपलं कुटुंब उद्ध्वस्त केल्याचे सांगत आदिवासी लोकांवर अन्याय करणे त्यांनी थांबवावे अशी भावना व्यक्त केली. यावेळी उपस्थितांनी नक्षलवाद्यांविरोधात आक्रोश व्यक्त करून घोषणाही दिल्या.नक्षलवाद्यांनी आजपर्यंत ५०० च्या वर आदिवासी व दलित बांधवांचे खून केले आहेत. आपण आदिवासी समाजासाठीच लढत आहोत असे भासवून स्वत:चा स्वार्थ ते साध्य करत असतात. मात्र आदिवासी समाजातील लोक आता नक्षलवाद्यांना सडेतोड उत्तर देऊ लागले आहेत, हे यातून स्पष्ट होत आहे.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोलीnewsबातम्या