शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मोहफूल दारूसह मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 23:44 IST

मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे धानोरा पोलिसांनी सोडे मार्गालगत शेतशिवारात मंगळवारी धाड टाकून येथून मोहफूल दारूसह ३१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

ठळक मुद्देएका आरोपीला अटक, दोन फरार : सोडे मार्गावर टाकली धानोरा पोलिसांनी धाड

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे धानोरा पोलिसांनी सोडे मार्गालगत शेतशिवारात मंगळवारी धाड टाकून येथून मोहफूल दारूसह ३१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.या प्रकरणी राकेश तुळशीराम तुलावी (२३) रा. काशिराम टोला असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणातील दोन आरोपी फरार झाले आहेत. धानोराचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक विवेक अहिरे, सहायक पोलीस निरिक्षक सुरेश साळुंखे, पोलीस उपनिरिक्षक हिंमतराव सरगर, सतिश अंडीलवार यांनी सोडे मार्गावरील शेतशिवारात धाड टाकली. येथे मोहफुलाची दारू गाळल्या जात होती. दरम्यान पोलिसांनी येथून २० लिटर मापाच्या व १० लिटर मातापच्या प्लास्टिक कॅनमध्ये भरलेली ३० लिटर मोहफूल दारू जप्त केली. मडक्यामध्ये ठेवलेला ४०० लिटर मोहफूल सडवा, दारू गाळण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या चार मोठ्या जर्मन केतल्या. एक लाकडी काठी, दोन चाटू आदी साहित्य जप्त केले.धानोरा पोलिसांच्या या कारवाईने अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. पोलीस या प्रकरणातील फरार आरोपींचा शोध घेत आहे.

टॅग्स :liquor banदारूबंदी