शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

नक्षल्यांकडून हत्या झालेल्या नागरिकांच्या सन्मानार्थ स्मारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 00:32 IST

नक्षलवाद्यांनी हत्या केलेल्या नागरिकाच्या सन्मानार्थ स्मारक उभारून अहेरी तालुक्यातील येलचिल पोलीस मदत केंद्राने नक्षलवाद्यांना जशास तसे उत्तर दिले आहे.

ठळक मुद्देपोलिसांचा पुढाकार : मृताच्या पत्नीच्या हस्ते पूजन

ऑनलाईन लोकमत गडचिरोली : नक्षलवाद्यांनी हत्या केलेल्या नागरिकाच्या सन्मानार्थ स्मारक उभारून अहेरी तालुक्यातील येलचिल पोलीस मदत केंद्राने नक्षलवाद्यांना जशास तसे उत्तर दिले आहे. मृत नागरिकाच्या पत्नीच्याच हस्ते त्याचे पूजनही करण्यात आले.येलचिल पोलीस मदत केंद्रातर्फेआदिवासी नागरिकांसाठी विविध उपक्र म राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून २००९ मध्ये नक्षल्यांनी हत्या केलेल्या कल्लेम येथील रैनु गुम्मा आत्राम यांच्या सन्मानार्थ गावातच स्मारक उभारण्यात आले. या स्मारकाची पुजा मृतकाची पत्नी व मुलांच्या हस्ते करण्यात आली. यावर्षी नक्षल सप्ताहाला नागरिकांनी थारा न देता नक्षल्यांची स्मारके उद्ध्वस्त केली. त्यांचे बॅनरही जाळले. आता पोलिसांनी नक्षल्यांनी हत्या केलेल्या व्यक्तीचे स्मारक उभारल्यामुळे पोलिसांबद्दल नागरिकांच्या मनात सकारात्मक भावना निर्माण होत आहे.सदर स्मारक अहेरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस अधिकारी उपनिरीक्षक प्रवीण शिरसाट यांच्या पुढाकाराने उभारण्यात आले. यासाठी उपनिरीक्षक शेळके, राज्य राखीव पोलिस दल तसेच जिल्हा पोलीस दलाच्या जवानांनी सहकार्य केले.