शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
2
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
3
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
4
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
5
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
6
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
7
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी
8
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
9
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
10
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
11
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
12
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
13
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?
14
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
15
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
16
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
17
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?
18
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! 'ही' आहेत ३ मोठी कारणे; घसरणीतही 'या' शेअर्सने मारली बाजी
19
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाच्या मूर्तीवर शिवलिंग का आहे? अनेकांना माहीत नाही कारण!
20
"डच्चू दिला, अहंकार, चॅनेलने बाहेर काढलं...", राशीचक्रकार शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेनं सोडलं मौन, म्हणाला...

घरकुलांच्या समस्यांबाबत गावपातळीवर सभा

By admin | Updated: May 9, 2015 01:49 IST

इंदिरा आवास योजनेंतर्गत अनेक घरकुलांचे बांधकाम अपूर्ण आहे.

अहेरी : इंदिरा आवास योजनेंतर्गत अनेक घरकुलांचे बांधकाम अपूर्ण आहे. या समस्या जाणून घेण्यासाठी अहेरी पंचायत समितीच्या वतीने गावपातळीवर सभांचे आयोजन करून समस्या निकाली काढण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या. इंदिरा आवास योजनेंतर्गत दरवर्षी हजारो घरकूल मंजूर करण्यात येतात. मात्र यातील अर्धेही घरकूल वर्षाचा कालावधी उलटूनही पूर्ण होत नाही. काही घरकूल तीन ते चार वर्षांपर्यंत पूर्ण होत नाही. यासाठी दिले जाणारे अनुदान उपलब्ध होत असतानाही घरकुलाचे बांधकाम वेळेवर होत नाही. हे न उलगडणारे कोडे आहे. घरकूल लाभार्थ्यांच्या प्रत्येक्ष समस्या जाणून घेण्याच्या उद्देशाने अहेरीचे संवर्ग विकास अधिकारी सुभाष चांदेकर यांच्या मार्गदर्शनात देवलमरी येथे ५ मे रोजी सभा आयोजित करण्यात आली होती. सभेला आवलमरी, वट्रा, इंदाराम येथील नागरिक उपस्थित होते. अहेरी येथील सभेला वांगेपल्ली, चिंचगुंडी, व्यंकटरावपेठा येथील लाभार्थी उपस्थित होते. ६ मे रोजी आलापल्ली येथे सभा आयोजित करण्यात आली. येथील सभेला नागेपल्ली, वेलगूर, किष्टापूर (वेल) येथील नागरिक उपस्थित होते. पेरमिली येथील सभेला येरमनार, येडमपल्ली, कुरूमपल्ली, आरेंदा येथील नागरिक उपस्थित होते.जिमलगट्टा येथे ७ मे रोजी सभा घेण्यात आली. या सभेला पेठा, देचली, कांजेर, किष्टापूर (दौंड), उमानूर, गोविंदगाव, मरपल्ली, रेगुलवाही येथील नागरिक उपस्थित होते. कमलापूर येथील सभेला मांड्रा, कमलापूर, रेपनपल्लीचे लाभार्थी उपस्थित होते. ८ मे रोजी खमनचेरू येथे सभा आयोजित केली. या सभेला महागाव (बुज), महागाव (खुर्द), बोरी, राजपूर (पॅच) येथील लाभार्थी उपस्थित होते. राजामपूर येथील सभेला राजराम खांदला, तिमरथ येथील लाभार्थी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)