शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
4
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
5
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
7
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
8
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
10
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
11
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
12
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
13
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
14
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
15
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
16
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
17
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
18
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
19
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

मारोडात विकास कामांना सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 1:40 AM

मारोडा ग्रामपंचायतअंतर्गत येत असलेल्या गावांमध्ये विविध विकास कामे सुरू झाली असून या विकास कामांचे भूमिपूजन आ.डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते करण्यात आले.

ठळक मुद्देआमदार निधीतून संरक्षण भिंत : पेकिंगकसा व कर्काझोरात गोटूल

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मारोडा ग्रामपंचायतअंतर्गत येत असलेल्या गावांमध्ये विविध विकास कामे सुरू झाली असून या विकास कामांचे भूमिपूजन आ.डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी भाजपचे श्रीकृष्ण कावनपुरे, सरपंच ज्ञानेश्वरी मडावी, उपसरपंच प्रतिभा कोल्हेवार, सचिव विनोद कोटगिरवार, ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग मडावी, राजेश मेश्राम, जनार्धन सोदगिरवार, कुमोद माधमवार, रमेश पेधलवार, जनार्धन तुनघलवार, नरेंद्र बांबोळे, रेमाजी माधमवार, हरिकांत चापले आदी उपस्थित होते.पेकिंगकसा व कर्काझोरा गावात ठक्करबापा आदिवासी वस्ती सुधार योजनेअंतर्गत गोटूलचे बांधकाम केले जात आहे. आमदार निधीतून ग्रामपंचायतीला संरक्षण भिंत व मारोडा येथे नालीचे बांधकाम केले जाणार आहे. या सर्व बांधकामांचे भूमिपूजन आ.डॉ.देवराव होळी यांच्या हस्ते करण्यात आले. पेकिंगकसा व कर्काझोरा या गावात गोटूलचे बांधकाम झाल्यामुळे गावातील नागरिकांना सार्वजनिक कार्यक्रम करण्यासाठी हक्काची इमारत उपलब्ध झाली आहे.