शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
4
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
5
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
6
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
7
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
8
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
9
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
10
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
11
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
12
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
13
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
14
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
15
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
16
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
17
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
18
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
19
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
20
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे

मॅराथॉन स्पर्धेचे खासदारांचे हस्ते उद्घाटन

By admin | Updated: April 7, 2016 01:22 IST

भारतीय जनता पक्षाच्या ३६ व्या स्थापना दिवसानिमित्त गडचिरोली शहर भाजपच्या वतीने इंदिरा गांधी चौक ते जिल्हा सत्र न्यायालय कोटगल रस्त्यापर्यंत

भाजप स्थापना दिवस जिल्हाभर साजरा : गडचिरोलीत शेकडो युवक-युवती धावलेगडचिरोली : भारतीय जनता पक्षाच्या ३६ व्या स्थापना दिवसानिमित्त गडचिरोली शहर भाजपच्या वतीने इंदिरा गांधी चौक ते जिल्हा सत्र न्यायालय कोटगल रस्त्यापर्यंत मॅराथॉन स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत शेकडो युवक, युवतींनी सहभाग घेतला. या स्पर्धेचे उद्घाटन खासदार तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष अशोक नेते यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून झाले. यावेळी प्रदेश सदस्य प्रमोद पिपरे, रमेश भुरसे, जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र ओल्लालवार, डॉ. भारत खटी, अविनाश महाजन, अनिल पोहोणकर, विलास भांडेकर, सुधाकर येनगंधलवार, अमित कुनघाडकर, विनोद देवोजवार, हरिष राठी, श्रीकृष्ण कावनपुरे, डेडूजी राऊत आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)प्रत्येक गावात भाजपची शाखा स्थापन करा - प्रकाश पोरेड्डीवारआरमोरी : गडचिरोली जिल्ह्यात तीन आमदार व एक खासदार भारतीय जनता पक्षाचे आहे. त्यामुळे भाजपचा झेंडा प्रत्येक गावात झळकला पाहिजे. प्रत्येक कार्यकर्त्यांनी गावागावात जाऊन भाजपची शाखा स्थापन करण्यासाठी प्रयत्न करावे, यातून पक्षाची ताकद वाढेल. सामान्य माणसं व कार्यकर्ते पक्षाशी जुळतील, असे प्रतिपादन गडचिरोली नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रकाश पोरेड्डीवार यांनी केले. राजीव भवन आरमोरी येथे भाजप स्थापना दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रकाश पोरेड्डीवार यांच्या हस्ते झाले. यावेळी सह उद्घाटक म्हणून सदानंद कुथे, ज्येष्ठ नेते रामभाऊ पडोळे, तालुकाध्यक्ष नंदू पेट्टेवार, श्रीहरी कोपुलवार, प्रदीप हजारे, देवाजी पिल्लारे, सुनिल नंदनवार, वेणुताई ढवगाये, मिनाक्षी गेडाम, डॉ. संगीता रेवतकर, ईश्वर पासेवार, रामभाऊ कुर्झेकर, मोहझरीचे सरपंच शालिक मोहुर्ले, डोंगरगावच्या सरपंच रचना नारगेलवार, गोपाल भांडेकर, धुरंदर सातपुते, खेमराज राऊत, दीपक निंबेकर, मनोज मने, लक्ष्मण कानतोडे, शेषराव किरणापुणे आदी उपस्थित होते. यावेळी प्रकाश पोरेड्डीवार यांच्या हस्ते ध्वजारोहण व वृक्षारोपण करण्यात आले. प्रास्ताविक तालुकाध्यक्ष नंदू पेट्टेवार, संचालन पंकज खरवडे, आभार नंदू नाकतोडे यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)