शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अनेकांचे पांढरे सोने घरातच पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 05:00 IST

सिरोंचा तालुक्यातील शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्यासाठी तेलंगणा राज्यातील व्यापारी येतात. मात्र लॉकडाऊनमुळे कापूस नेण्याची अडचण असल्याने व्यापारी कापूस खरेदी करण्यास तयार नाही. महाराष्ट्तील दुसऱ्या जिल्ह्यात कापूस विक्रीसाठी नेता येत नाही. कारण जिल्ह्याच्या सीमा बंद केल्या आहेत. तसेच बाजार समित्या सुद्धा बंद आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

ठळक मुद्देलॉकडाऊनचा परिणाम : शेतकऱ्यांची आर्थिक अडचणी वाढली

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : तालुक्यातील कोटापल्ली परिसरात कापसाची लागवड केली जाते. कापूस निघण्याला सुरूवात झाली असतानाच लॉकडाऊन जाहीर झाल्यामुळे कापसाची विक्री ठप्प पडली आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे.कोटापल्ली परिसरातील कोटापल्ली, मोयाबीनपेठा, रेगुंठा, नरसिंहापल्ली, मुलादिमा, दरसेवाडा, बोकाटगुड्डम, कोत्तूर, येल्ला, किरमाडा, पारसेवाडा, चिक्याला आदी गावातील शेतकरी मोठ्या प्रमाणात कापसाचे उत्पादन घेतात. सिंचनाची सुविधा नसलेले शेतकरी प्रामुख्याने कापूस पिकाची लागवड करतात. सिरोंचा येथे महाराष्ट्र शासनाचे अधिकृत खरेदी केंद्र असले तरी तेलंगणा राज्यात कापसाला चांगला भाव मिळत नसल्याने शेतकरी कापूस उत्पादनाकडे वळला आहे. जानेवारी महिन्यापासून कापूस निघण्यास सुरूवात होते. एप्रिलपर्यंत जवळपास चारवेळा कापूस काढले जाते. सध्या शेवटची काढणी सुरू आहे. शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी शेती मशागतीला सुरूवात केली आहे. त्यामुळे पैशाची गरज आहे.सिरोंचा तालुक्यातील शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्यासाठी तेलंगणा राज्यातील व्यापारी येतात. मात्र लॉकडाऊनमुळे कापूस नेण्याची अडचण असल्याने व्यापारी कापूस खरेदी करण्यास तयार नाही. महाराष्ट्तील दुसऱ्या जिल्ह्यात कापूस विक्रीसाठी नेता येत नाही. कारण जिल्ह्याच्या सीमा बंद केल्या आहेत. तसेच बाजार समित्या सुद्धा बंद आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.ठेवण्याची अडचणकापूस हा अतिशय संवेदनशील पीक आहे. थोडीही जर आग लागली तरी संपूर्ण कापूस व घर भस्म होण्याची शक्यता राहते. पावसाने कापूस भिजल्यास तो काळा पडून खराब होण्याची भीती राहते. तसेच उन्हामुळे वजन कमी होते. त्यामुळे जास्त दिवस कापूस घरी ठेवल्यास शेतकऱ्यांचा तोटा होण्याची शक्यता आहे. लॉकडाऊन कधी उठेल, याची प्रतीक्षा शेतकरी करीत आहे.

टॅग्स :agricultureशेतीcottonकापूस