शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
5
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
6
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
7
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
8
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
9
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
10
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
11
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
12
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
13
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
14
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
15
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
16
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
17
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
18
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
19
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
20
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार

मनोज पालारपवार यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2017 01:56 IST

चामोर्शी येथील प्रतिष्ठीत नागरिक व आर्यवैश्य समाजाचे अध्यक्ष, श्री मार्र्कंडेश्वर देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष मनोज दिगांबरराव पालारपवार

चामोर्शी : चामोर्शी येथील प्रतिष्ठीत नागरिक व आर्यवैश्य समाजाचे अध्यक्ष, श्री मार्र्कंडेश्वर देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष मनोज दिगांबरराव पालारपवार यांचे शनिवार ११ फेब्रुवारीला रात्री १०.३० वाजताच्या सुमारास जिल्हा सामान्य रूग्णालय गडचिरोली येथे हृदयविकाराच्या झटक्याने उपचारादरम्यान निधन झाले. मृत्यूसमयी ते ४७ वर्षांचे होते. मनोज पालारपवार हे सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय क्षेत्रात सातत्त्याने सक्रिय होते. साई बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे संस्थापक, मार्र्कंडादेव येथील रामप्रसाद महाराज जायस्वाल मराठा धर्मशाळेचे विश्वस्त तसेच भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सचिव म्हणूनही ते पदावर कार्यरत होते. त्यांच्या पश्चात पत्नी नगरसेविका मीनल मनोज पालारपवार, एक मुलगा, एक मुलगी असा आप्त परिवार आहे. पालारपवार यांच्या निधनाने जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पार्थिवावर रविवारी मार्र्कंडादेव येथील वैनगंगा नदीतीरावर सूर्यास्तादरम्यान अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम, आ. डॉ. देवराव होळी, सहकार नेते अरविंद पोरेड्डीवार, डॉ. शिवनाथ कुंभारे यांच्यासह गावातील प्रतिष्ठीत नागरिक, राजकीय पक्षांचे पुढारी, मित्र परिवार, नातेवाईक, धार्मिक क्षेत्रातील व्यक्ती उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)