शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

मामाने केली भाच्याची कुऱ्हाडीने हत्या, मामाचाही मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 01:35 IST

क्षुल्लक कारणातून झालेल्या भांडणात मामाने भाच्यावर कुºहाडीने वार करून त्याची हत्या केली. मात्र यावेळी झालेल्या झटापटीत मामासुद्धा गंभीर जखमी झाला. उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला.

ठळक मुद्देचिनेगावमधील थरार : क्षुल्लक कारणातून झाले होते भांडण

लोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : क्षुल्लक कारणातून झालेल्या भांडणात मामाने भाच्यावर कुºहाडीने वार करून त्याची हत्या केली. मात्र यावेळी झालेल्या झटापटीत मामासुद्धा गंभीर जखमी झाला. उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सायंकाळी पाच वाजतादरम्यान तालुक्यातील चिनेगाव येथे घडली.याबाबत प्राप्त माहिती अशी की, मामा पुंडलिक धर्मा सिडाम (५०) रा.घाटी हे सध्या चिनेगाव येथेच राहात आहेत. याच गावात राहणारे त्यांचे भाचे अरूण देवाजी जुमनाके (४०) यांच्याशी काही क्षुल्लक कारणाने सोमवारी सायंकाळी त्यांचे भांडण झाले. हे भांडण एवढे विकोपाला गेले काही यावेळी रागाचा भरात मामाने कुºहाडीने भाच्याच्या छातीवर वार केला. या जबर आघाताने भाचे अरुण यांचा जागेवरच मृत्यू झाला.दरम्यान या झटापटीत मामा लगतच्या नालीत पडला. यावेळी त्याच्या डोक्यावर नालीचा काठ लागून तोसुद्धा गंभीर जखमी झाला. या घटनेची माहिती चिनेगावच्या पोलीस पाटलांनी कुरखेडा पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून गंभीर जखमी मामाला कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात आणले, मात्र उपचारादरम्यान मामाचाही मृत्यू झाला. या घटनेचा तपास ठाणेदार गजानन पडळकर यांच्या नेतृत्वत कुरखेडा पोलीस करीत आहेत.

टॅग्स :MurderखूनDeathमृत्यू