शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
3
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
4
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
5
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
6
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
8
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
9
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
10
T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत
11
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
12
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
13
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
14
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
15
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
16
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
17
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
18
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
19
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
20
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी

मार्कंङेश्वराला महाजलाभिषेक

By admin | Updated: July 16, 2014 00:10 IST

विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चामोर्शी तालुक्यातील मार्र्कंडा येथे मार्र्कंडेश्वर मंदिरात महाजलाभिषेक सोमवारी करण्यात आला. यावेळी हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित होते.

मार्कंडादेव : विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चामोर्शी तालुक्यातील मार्र्कंडा येथे मार्र्कंडेश्वर मंदिरात महाजलाभिषेक सोमवारी करण्यात आला. यावेळी हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित होते. १३ जुलै रोजी रविवारी रात्री ९.४५ वाजता घटस्थापना करण्यात आली. रात्रभर भजनाचा कार्यक्रम झाल्यानंतर सोमवारी सकाळी ७ वाजता हजारो भाविक दींडी घेऊन वैनगंगेच्या तिरावर पोहोचले. त्यानंतर वैनगंगेत भाविकांनी पवित्र स्नान केल्यावर वैनगंगा मातीची पूजा करण्यात आली. पाच जोडप्यांनी वैनगंगेचे जलपूजन करून मार्र्कंडेश्वरला अभिषेक घातला. पावणेआठ वाजताच्या सुमारास जलाभिषेक कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली. यावेळी सखुबाई लव्हाजी आभारे, छाया छबीलदास सुरपाम, माया रामचंद्र शेंडे, कमल माधव जुनघरे, जिजाबाई जीवन झाडे यांच्या हस्ते महाजलाभिषेकाला प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी पं.स. सदस्य नेमचंद भिवनकर, मार्र्कंडाच्या सरपंच ललिता मरसकोल्हे, जलाभिषेक समितीचे प्रमुख प्रकाश आभारे, दामोधर जुनघरे, राजू मोेगरे, विठ्ठल सरपे व मार्र्कंडाचे नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी मार्र्कंडादेव गावातील नागरिकांसह फराडा, मोहुर्ली, धारगाव, रामाळा, फोकुर्डी आदी २५ गावातील भक्तगण उपस्थित होते. या कार्यक्रमाच्यावेळी पोलीस उपनिरिक्षक भास्कर हुर्रे यांच्या नेतृत्वात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. (वार्ताहर)