शहरं
Join us  
Trending Stories
1
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
2
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
3
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
4
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्सला भिडण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
5
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
6
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
7
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
8
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
9
Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
10
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?
11
पती ५०००० रुपयांचे कर्ज फेडू शकला नाही,पत्नीला विकलं; पण पुढे जे झालं ते ऐकून पोलीसही हैराण 
12
हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटीसारखा पाऊस; मोठं नुकसान,पुरात घरे वाहून गेली, व्हिडीओ व्हायरल
13
“निवडणूक आयोगाने शहानिशा केली नाही, मतचोरीची उच्चस्तरीय चौकशी करा”; काँग्रेसची मागणी
14
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी
15
ICC Latest Test Rankings : रिषभ पंतला मिळालं मोठं बक्षीस! बुमराह-रुटचा दबदबा कायम
16
भारतासोबत PoK-दहशतवादावर चर्चा करण्यास तयार..; पाकिस्तानची 'या' देशाला मदतीची विनंती
17
गुरुवारी टेंबेस्वामी पुण्यतिथी: ‘दिगंबरा दिगंबरा..’ हा कालातीत मंत्र देणारे थोर दत्तोपासक
18
'पंचायत ४'वर चाहते नाराज, सीझनच्या शेवटच्या एपिसोडला मिळाली आतापर्यंतची सर्वात वाईट रेटिंग
19
नवी भविष्यवाणी: तिसरं महायुद्ध आत्ता नाही, तर 'या' साली होणार; विष्णूंच्या कल्की अवताराचीही चर्चा!
20
५२ आठवड्याच्या उच्चांकी स्तरावर ट्रेड करतोय 'हा' शेअर; "एक्सपोर्ट म्हणाले, खरेदी करा, भाव..." 

परराज्यातील घुसखोरीवर नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 05:01 IST

देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. गडचिरोली जिल्ह्यात मात्र अद्याप एकही रुग्ण आढळलेला नाही. हीच स्थिती कायम राहावी यासाठी प्रशासन लक्ष ठेवून आहे. भामरागड येथे बाहेरुन येणाऱ्या लोकांवर लक्ष ठेवली जात आहे. तसेच शहरात विनाकारण फिरणाऱ्यांनाही तंबी दिली जात आहे. छत्तीसगड व तेलंगणा राज्यातून रात्रीअपरात्री येणाºया लोकांना रोखण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

ठळक मुद्देभामरागडात खरा पहारा : अनावश्यक फिरणाऱ्यांना पोलिसांकडून तंबी

लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : छत्तीसगड व तेलंगणा राज्याची सीमा बंद केली असली तरी छुप्या मार्गाने अनेकजण गडचिरोली जिल्ह्यात दाखल होत आहेत. अशा लोकांची कुठल्याही प्रकारची तपासणी होत नसल्याने भामरागडसह अहेरी उपविगात कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा धोका ओळखून भामरागड पोलीस शहरासह सीमावर्ती भागात पहारा देत आहेत. बाहेरुन येणाºया प्रत्येक वाहनाची तपासणी केली जात आहे.देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. गडचिरोली जिल्ह्यात मात्र अद्याप एकही रुग्ण आढळलेला नाही. हीच स्थिती कायम राहावी यासाठी प्रशासन लक्ष ठेवून आहे. भामरागड येथे बाहेरुन येणाऱ्या लोकांवर लक्ष ठेवली जात आहे. तसेच शहरात विनाकारण फिरणाऱ्यांनाही तंबी दिली जात आहे. छत्तीसगड व तेलंगणा राज्यातून रात्रीअपरात्री येणाºया लोकांना रोखण्याचे प्रयत्न केले जात आहेत. अहेरी उपविभागातील प्रत्येक तालुक्यात तहसीलदारांच्या आदेशाचे पालन करुन नवीन लोक दिसताच त्यांची विचारपूस करणे तसेच त्यांची तपासणी करण्यास सांगणे आदी कामे केली जात आहेत.भामरागड तालुका नक्षलग्रस्त व जंगलव्याप्त आहे. तरीसुद्धा पोलीस कर्तव्य पार पाडत आहेत. उन्हाळ्याचे दिवस असल्याने तहानलेल्यांना पाणी व भुकेलेल्यांना अन्न देण्याचे काम पोलीस करीत आहेत. त्यांच्या कामाची प्रशंसाही होत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस