शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पोर्लावासीयांनी ठोकले आरोग्य केंद्राला कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 01:27 IST

एका गरोदर मातेला उपचारासाठी पोर्ला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यासाठी नेले असता आरोग्य केंद्र कुलूप बंद आढळून आले. त्यामुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी आरोग्य केंद्राला कुलूप ठोकून संताप व्यक्त केला.

ठळक मुद्देकर्मचारी गैरहजर : ग्रामपंचायत पदाधिकारी व नागरिकांचे आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : एका गरोदर मातेला उपचारासाठी पोर्ला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यासाठी नेले असता आरोग्य केंद्र कुलूप बंद आढळून आले. त्यामुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी आरोग्य केंद्राला कुलूप ठोकून संताप व्यक्त केला.रविवारी सायंकाळच्या सुमारास प्रिया सूरज गेडाम या गरोदर मातेला उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. परंतु आरोग्य केंद्र कुलूप बंद होते. गरोदर माता व तिचा पती आरोग्य केंद्र सुरू होण्याची प्रतीक्षा करीत बसले होते. याबाबतची माहिती नागरिकांना मिळाली. त्यांनी आरोग्य केंद्राला भेट देऊन कुलूप ठोकले. याची माहिती सरपंच कविता फरांडे, उपसरपंच नरेंद्र मामिडवार, सदस्य होमराज उपसो, रवींद्र सेलोटे, रेखा डवरे, पुष्पा भोयर, कविता चुधरी, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शालिक भोयर यांना देण्यात आली. त्यांनी आरोग्य केंद्र गाठले व या प्रकरणाची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शशिकांत शंभरकर यांना देण्यात आली. डॉ.शंभरकर यांनी तत्काळ पोर्ला गाव गाठून गावकºयांची समजून काढली. आरोग्य केंद्रात गैरहजर राहणाºया कर्मचाºयांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आरोग्य केंद्राचे कुलूप उघडण्यात आले. तसेच वैद्यकीय अधिकारी मनोज बिटपल्लीवार, आरोग्य सेविका सहारे यांना रात्रपाळीसाठी नियुक्त करण्यात आले.यावेळी गावातील नागरिक रमेश फरांडे, तुलाराम डवरे, पांडुरंग भोयर, किमदेव उपासे, अमित उपासे, दिलीप शिवणकर, अशोक बेहरे, लोमेश कलसार, पुनीत उपासे, सोमेश्वर अम्मावार, महेश राऊत, मनोज गेडाम, अनिल गेडाम व ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलHealthआरोग्य