शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

चामोर्शी व गोठणगावात दारू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 23:50 IST

स्थानिक गुन्हे शाखा पथक व कुरखेडा चामोर्शी व गोठणगाव येथे दोन वेगवेगळ्या कारवाया करून जवळपास दीड लाखांची किंमतीची दारू जप्त केली.

ठळक मुद्देवाहने घेतली ताब्यात : स्थानिक गुन्हे शाखा व कुरखेडा पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी/कुरखेडा : स्थानिक गुन्हे शाखा पथक व कुरखेडा चामोर्शी व गोठणगाव येथे दोन वेगवेगळ्या कारवाया करून जवळपास दीड लाखांची किंमतीची दारू जप्त केली.कुरखेडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेश घारे यांच्या मार्गदर्शनात गोठणगावजवळ पाळत ठेवून देशी व विदेशी दारूच्या पेट्या वाहनातून उतरविताना धाड टाकण्यात आली. घटनास्थळावरून देशी दारूच्या ८३२ निपा जप्त करण्यात आल्या. त्याची किंमत ४९ हजार ९२० रूपये होते. तसेच विदेशी कंपणीच्या २२९ निपा आढळल्या. त्याची किंमत ६० हजार २०० रूपये एवढी होते. याप्रकरणी प्रणय प्रकाश पित्तुलवार (२३) रा. मालेवाडा याला अटक करण्यात आली आहे. त्याचे वाहन सुद्धा जप्त करण्यात आले आहे. सदर कारवाई ठाणेदार योगेश घारे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक सुधा चौधरी, सहायक पोलीस उपनिरीक्षक रघुनाथ हिडामी, पोलीस हवालदार केवळराम पांडे, रामचंद्र सिंद्राम, कृष्णा सहारे, दोनाडकर, पवार यांनी केली.कुरखेडा तालुक्यात अवैध दारूविक्रेत्यांच्या विरोधात पोलिसांनी मोहीम उघडली आहे. त्यामुळे तालुक्यातील दारूविक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.चामोर्शी येथून अवैधरित्या दारूची वाहतूक केली जात असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हा शाखा पथकाचे पोलीस निरीक्षक यांना प्राप्त झाली. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख व अप्पर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक युवराज घोडके, भाऊराव बोरकर, प्रेमकुमार दुर्गे, प्रदीप चवरे यांनी चामोर्शी येथे धाड टाकून एमएच-३१-सीआर-९५०१ क्रमांकाच्या कारची झडती घेतली असता, कारमध्ये ५१ हजार ५०० रूपये किंमतीच्या १ हजार ३० दारूच्या बॉटल आढळून आल्या. दारूसह ज्या कारमधून दारूची वाहतूक केली जात होती, ती कार सुद्धा जप्त करण्यात आली आहे. कारची किंमत ३ लाख ७५ हजार रूपये एवढी आहे. याप्रकरणी कुरूड येथील चंद्रय्या गड्डमवार व देवडी येथील श्रीकांत बोईनवाड या दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा