शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

लिंक फेलचा बँक ग्राहकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 00:28 IST

येथील विदर्भ कोकण बँकेची लिंक फेल असल्याने मंगळवारी दिवसभर या बँकेचे व्यवहार ठप्प होते. ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांना परत जावे लागले. ग्रामीण भागातील अनेक शेतकरी, वयोवृद्ध नागरिकांचे ग्रामीण बँकेत खाते आहेत.

ठळक मुद्देसंताप : मुख्यद्वार बंद केल्याने बाहेर ताटकळले ग्राहक

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : येथील विदर्भ कोकण बँकेची लिंक फेल असल्याने मंगळवारी दिवसभर या बँकेचे व्यवहार ठप्प होते. ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांना परत जावे लागले.ग्रामीण भागातील अनेक शेतकरी, वयोवृद्ध नागरिकांचे ग्रामीण बँकेत खाते आहेत. श्रावणबाळ वृद्धापकाळ योजनेचे पैसे बँकेत जमा होतात. पैसे जमा झाल्याने नागरिकांनी पैसे काढण्यासाठी गर्दी केली होती. मात्र सकाळपासूनच लिंक फेल होती. त्यामुळे आर्थिक व्यवहार ठप्प पडले होते. तालुक्यातील मिचगाव, चिचोली, जपतलाई, गुंलाजलगोंदी, दुधमाळा, इरूपधोडरी, ग्यारापत्ती, पन्नेमारा आदी गावातून नागरिक आले होते. व्यवहार ठप्प पडल्याने बँके कर्मचाऱ्यांनी दरवाजा बंद केला. त्यामुळे वयोवृद्ध नागरिकांना बँकेच्या बाहेर थांबून प्रतीक्षा करावी लागली. याबाबत अनेकांनी संताप व्यक्त केला.

टॅग्स :bankबँकInternetइंटरनेट