शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

थरार! बिबट्याचा धावत्या पेपर गाडीवर हल्ला, चालक थोडक्यात बचावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2022 18:17 IST

कुरखेडा- वडसा मार्गावर कसारीचा जंगलात बिबट्याने धावत्या वाहनावर हल्ला केला. यावेळी प्रसंगावधान राखत चालकाने वाहन नियंत्रित ठेवल्याने मोठा अपघात टळला.

ठळक मुद्देकुरखेडा-वडसा मार्गावरील घटनाचालकाच्या हाताला दुखापत

कुरखेडा (गडचिरोली) : धावत्या चारचाकी वाहनावर बिबट्याने उडी मारून केलेल्या हल्ल्यात वाहन चालकाच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली. ही घटना मंगळवारी कुरखेडा-वडसा मार्गावर सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास घडली. यावेळी प्रसंगावधान राखत चालकाने वाहन नियंत्रित ठेवल्याने मोठा अपघात टळला.

नागपूरवरून कोरचीकडे दैनिक वर्तमानपत्रांच्या पार्सल पोहचवून देण्याच्या सेवेत असलेले विदर्भ डेली न्यूज पेपर एजेंसीचे चारचाकी वाहन मंगळवारी पहाटे नागपूरवरून कोरची येथे पेपर पार्सल पोहोचवून परत नागपूरकडे जात होते. दरम्यान कुरखेडा- वडसा मार्गावर कसारीचा जंगलात बिबट्याने धावत्या वाहनाच्या समोरील दारावर उडी घेतली. त्यामुळे चालक प्रकाश बोबडे (४५, रा. नागपूर) यांचा उजवा हात बिबट्याचा पंज्यात सापडला.

या झटापटीत त्यांच्या  हाताला गंभीर दुखापत झाली. या बिकट परिस्थीतीतही त्यांनी प्रसंगावधान राखत वाहन नियंत्रित ठेवले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. यानंतर एकाच हाताने वाहन चालवत त्यांनी विसोरा हे गाव गाठत तिथे प्राथमिक उपचार केला व नागपूरकडे रवाना झाले. यापूर्वी परीसरात वाघ, बिबट व अन्य हिंस्त्र प्राण्यांकडून हल्ल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. मात्र धावत्या चारचाकी वाहनावर हल्ला होण्याची ही कदाचित पहीलीच घटना असावी.

टॅग्स :Accidentअपघातleopardबिबट्याgadchiroli-acगडचिरोली