शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
4
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
5
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
6
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
7
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
8
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
9
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
10
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
11
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
12
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
13
International Yoga Day: देशभरात आज साकारणार विश्वविक्रमी योग!
14
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
15
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
16
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
17
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
18
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
19
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
20
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना

मुख्याध्यापकांची नेतृत्व कार्यशाळा

By admin | Updated: September 17, 2016 01:48 IST

कैवल्या एज्युकेशन फाऊंडेशन या संस्थेअंतर्गत मुख्याध्यापकांची दोन दिवसीय कार्यशाळा १४ व १५ सप्टेंबर रोजी घेण्यात आली.

५० जणांची उपस्थिती : भामरागडात कार्यक्रमभामरागड : कैवल्या एज्युकेशन फाऊंडेशन या संस्थेअंतर्गत मुख्याध्यापकांची दोन दिवसीय कार्यशाळा १४ व १५ सप्टेंबर रोजी घेण्यात आली. या कार्यशाळेदरम्यान मुख्याध्यापकांना नेतृत्व विकासाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्ष म्हणून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. रवींद्र रमतकर होते. प्रमुख अतिथी म्हणून डायटचे ज्येष्ठ अधीव्याख्याता डॉ. विनीत मत्ते उपस्थित होते. मुख्याध्यापकाला संपूर्ण शाळेची जबाबदारी सांभाळावी लागते. वरिष्ठांच्या नियंत्रणात काम करण्याबरोबरच विद्यार्थी व शिक्षकांवर नियंत्रणसुद्धा ठेवावे लागते. ही दुहेरी जबाबदारी मुख्याध्यापकांना पार पाडावी लागते. त्यामुळे मुख्याध्यापकांमध्ये नेतृत्व गुण असणे अत्यंत आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन कैवल्या एज्युकेशन फाऊंडेशनने तालुक्यातील मुख्याध्यापकांना नेतृत्वगुण विकसित करण्याबाबत मार्गदर्शन केले. या कार्यशाळेला भामरागड तालुक्यातील ५० शाळांचे मुख्याध्यापक हजर होते.याच कार्यशाळेदरम्यान पायाभूत चाचणीनंतरचे प्रयत्न, संकलीत एकची तयारी, शाळेची श्रेणी वाढविणे, शेवटचा विद्यार्थी प्रगत करणे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. साधन व्यक्ती चांगदेव सोरते यांनी तालुक्यातील शाळांबद्दल माहिती दिली. कार्यशाळेला गटशिक्षणाधिकारी दरडमारे, शिक्षण विस्तार अधिकारी बद्रे, केंद्रप्रमुख गटसाधन केंद्रातील साधन व्यक्ती उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)