शहरं
Join us  
Trending Stories
1
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
2
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
3
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
4
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्सला भिडण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
5
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
6
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
7
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
8
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
9
Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
10
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?
11
पती ५०००० रुपयांचे कर्ज फेडू शकला नाही,पत्नीला विकलं; पण पुढे जे झालं ते ऐकून पोलीसही हैराण 
12
हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटीसारखा पाऊस; मोठं नुकसान,पुरात घरे वाहून गेली, व्हिडीओ व्हायरल
13
“निवडणूक आयोगाने शहानिशा केली नाही, मतचोरीची उच्चस्तरीय चौकशी करा”; काँग्रेसची मागणी
14
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी
15
ICC Latest Test Rankings : रिषभ पंतला मिळालं मोठं बक्षीस! बुमराह-रुटचा दबदबा कायम
16
भारतासोबत PoK-दहशतवादावर चर्चा करण्यास तयार..; पाकिस्तानची 'या' देशाला मदतीची विनंती
17
गुरुवारी टेंबेस्वामी पुण्यतिथी: ‘दिगंबरा दिगंबरा..’ हा कालातीत मंत्र देणारे थोर दत्तोपासक
18
'पंचायत ४'वर चाहते नाराज, सीझनच्या शेवटच्या एपिसोडला मिळाली आतापर्यंतची सर्वात वाईट रेटिंग
19
नवी भविष्यवाणी: तिसरं महायुद्ध आत्ता नाही, तर 'या' साली होणार; विष्णूंच्या कल्की अवताराचीही चर्चा!
20
५२ आठवड्याच्या उच्चांकी स्तरावर ट्रेड करतोय 'हा' शेअर; "एक्सपोर्ट म्हणाले, खरेदी करा, भाव..." 

देसाईगंजात मोबाईल व्हॅनचा शुभारंभ

By admin | Updated: June 20, 2015 02:16 IST

महाराष्ट्र शासन महसूल विभागाच्या वतीने विशेष सहाय्य तथा आम आदमी विमा योजनेंतर्गत फिरत्या मोबाईल व्हॅनद्वारे प्रसिद्धी ....

देसाईगंज : महाराष्ट्र शासन महसूल विभागाच्या वतीने विशेष सहाय्य तथा आम आदमी विमा योजनेंतर्गत फिरत्या मोबाईल व्हॅनद्वारे प्रसिद्धी व प्रचार कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली आहे. देसाईगंजात उपविभागीय अधिकारी डी. जी. नान्हे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून सेवेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी तहसीलदार अजय चरडे, नायब तहसीलदार ए. व्ही. मडावी, उमेश अंबादे, वाय. टी. धाईत व कर्मचारी उपस्थित होते. शासनाच्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने सदर प्रचार मोहीम सुरू करण्यात आली आहे. तालुक्यातील २० गावांमध्ये मोबाईल व्हॅन वाहन पोहोचणार असून शासनाच्या योजनांबाबत नागरिकांना मार्गदर्शन केले जाणार आहे. नागरिकांनी विविध कल्याणकारी योजनांची माहिती करून घ्यावी, तसेच योजनेच्या लाभाकरिता प्रशासनाकडे रितसर अर्ज दाखल करावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी नान्हे यांनी केले. देसाईगंज तालुक्यातील अनेक भागात सदर वाहन जाणार असून वाहनाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये योजनांबाबत जनजागृती केली जाणार आहे. (तालुका प्रतिनिधी)