मजुरांकडून निवाऱ्याची व्यवस्था : आरमोरी तालुक्यात यंदा ऊस पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे. आता ऊस कापणीयोग्य झाला असून कापणीच्या कामाला प्रारंभ करण्यात आला आहे. ऊस कापणीच्या कामासाठी वाशिम जिल्ह्यातील मजूर आरमोरी तालुक्यातील शिवणी बुज येथे दाखल झाले आहेत. कापणीपूर्वी ऊस पीक असलेल्या शेतात तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था करताना मजूर.
मजुरांकडून निवाऱ्याची व्यवस्था :
By admin | Updated: December 8, 2015 01:58 IST