शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कुरखेडा मार्ग खड्ड्यांनी जर्जर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 00:00 IST

देसाईगंज-कुरखेडा रस्त्यावर देसाईगंज शहरापासून अर्धा किलोमीटर अंतरावर तुकूम वॉर्ड परिसरात वैनंगगा मोटर्स ते जकात नाका समोरील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. पाऊस येत असताना या खड्ड्यांमध्ये पाणी साचून राहत असल्याने वाहन चालकांना खड्डे दिसत नाही.

ठळक मुद्देअपघाताला आमंत्रण : अवजड वाहनांमुळे रस्त्याच्या दुरवस्थेत भर

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : देसाईगंज-कुरखेडा रस्त्यावर देसाईगंज शहरापासून अर्धा किलोमीटर अंतरावर तुकूम वॉर्ड परिसरात वैनंगगा मोटर्स ते जकात नाका समोरील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. पाऊस येत असताना या खड्ड्यांमध्ये पाणी साचून राहत असल्याने वाहन चालकांना खड्डे दिसत नाही. परिणामी येथे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. सदर खड्डे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनांच्या अपघाताला आमंत्रण देत आहे.देसाईगंज येथे भाजीपाला बाजार, कपडा बाजार, धान्यगंज बाजार, शिक्षणाच्या सुविधा तसेच कुरखेडा, कोरची परिसरात कार्यरत कर्मचारी देसाईगंज येथे राहत असल्याने मोठ्या प्रमाणात या रस्त्यावरुन देसाईगंजवरून कुरखेड्याला व कुरखेड्यावरून देसाईगंजला ये-जा करणाऱ्या एस.टी., खाजगी वाहने, स्कूल बस यांची वर्दळ असते. तसेच या परिसरात भात गिरण्या असल्याने वाहतुकीसाठी ट्रकचा वापर होतो.वाहनधारकांची दिशाभूलरस्त्यावरील डांबर अनेक ठिकाणी उखडल्याने मोठे खड्डे पडले आहेत. पाऊस येत असताना हे खड्डे पाण्याने भरले असतात. वाहनचालकाला खड्ड्याच्या खोलीचा अंदाज येत नाही. परिणामी वाहनधारकांची दिशाभूल होत आहे. खड्डे वेळीच मुरुम किंवा डांबराने भरली नाही तर मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. संबंधित विभागाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन रस्त्यावरील खड्डे बुजवावे, अशी मागणी केली जात आहे.

टॅग्स :Rainपाऊसroad safetyरस्ते सुरक्षा