शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीतही होऊ शकतो 'कुंडमळा' ; आरमोरी मार्गावर चार पूल धोकादायक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 17:39 IST

Gadchiroli : अरुंद, विनाकठड्यांच्या पुलावरून प्रवास करताना जीव मुठीत

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पुण्याच्या मावळ तालुक्यातील कुंडमळा पर्यटनस्थळावर इंद्रायणी पुलावरील लोखंडी पूल कोसळून चौघांना जीव गमवावा लागल्याच्या घटनेने प्रवासी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आदिवासीबहुल व माओवादप्रभावित गडचिरोलीतील रस्ते व पुलांची अवस्था पाहता येथेही 'कुंडमळा' होऊ शकते, अशी परिस्थिती आहे. आरमोरी मार्गावर चार पूल धोकादायक असून दक्षिण गडचिरोलीत डझनभर पुलांची कामे खोळंबलेली आहेत. दुसरीकडे उत्तर गडचिरोलीत तर बांधकाम पूर्ण झाल्यानंतर वाहतूक सुरू होण्यापूर्वीच पूल खचल्याची धक्कादायक बाब उजेडात आली. 'कुंडमळा' घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील रस्ते व पुलांच्या कामांची ही झाडाझडती. 

५०० कोटी एवढे बजेट आरमोरी-गडचिरोली महामार्गाचे झाले आहे. ब्रह्मपुरीपर्यंत समृद्धी महामार्ग होणार असल्याने जिल्ह्यातील रहदारी वाढू शकते. त्यामुळे हा महामार्ग आता दुपदरी ऐवजी चौपदरी होईल. 

पुलाला पडल्या भेगाअहेरी तालुक्यातील लक्ष्मण नाल्यावरील पुलाला भेगा पडल्या आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. दरवर्षी हा पूल पाण्याखाली जातो. त्यामुळे गावांचा संपर्क तुटतो.

या पुलांवरुन जाताना इकडे-तिकडे पाहू नकाआरमोरी-गडचिरोली राष्ट्रीय महामार्ग ३५३ (सी) वर चार पूल अरुंद असून कठडेही गायब आहेत. त्यामुळे तेथून प्रवास करताना काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे तथून आरमोरीजवळ गाढवी नदीवर, डोंगरगाव (भु.) जवळच्या खोब्रागडी नदीवर, वसाजवळच्या कोलांडी नाल्यावर तसेच साखराजवळच्या पाल नदीवरील पुलांचा यात समावेश आहे. या ठिकाणी नवे पूल बांधण्यात येणार आहेत.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली