शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

कीड नियंत्रणासाठी कामगंध सापळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 01:25 IST

धानपिकाची रोवणी होऊन रोपांना फुटवे येण्याचा कालावधी सुरू झाला आहे. अशावेळी खोडकीडा, तपकिरी तुडतुडे, हिरवे तुडतुडे, पाने गुंडाळणारी अळी, लष्कर अळी व गाद माशी यासारख्या रोगांचा धानपिकांवर प्रादुर्भाव होण्यास सुरुवात झाली आहे.

ठळक मुद्देकृषी अभियान : औषध फवारणीवर पैशाचा अपव्यय टाळण्याचे कृषी विभागाचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : धानपिकाची रोवणी होऊन रोपांना फुटवे येण्याचा कालावधी सुरू झाला आहे. अशावेळी खोडकीडा, तपकिरी तुडतुडे, हिरवे तुडतुडे, पाने गुंडाळणारी अळी, लष्कर अळी व गाद माशी यासारख्या रोगांचा धानपिकांवर प्रादुर्भाव होण्यास सुरुवात झाली आहे. यावर प्रतिबंध म्हणून कृषी विभागाने प्रायोगिक तत्त्वावर वैरागड भागातील काही शेतांमध्ये कीड नियंत्रणांसाठी कामगंध सापळे लावले आहेत.धानपिकाच्या शेतात कामगंध सापळे प्रतिहेक्टरी पाच याप्रमाणे लावावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. या कामगंध सापळ्यात मादी किडीचा वास असतो. या वासावर नर आकर्षित असतो. रात्रभर सापळ्यात अडकून पडलेले कीड दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांनी नष्ट करावे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात धानपिकांवरील किडींचा प्रादुर्भाव थांबविला जातो. धानपिकावरील किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकºयांनी कीटकनाशकाचा जास्त वापर करू नये, कीटकनाशकाच्या अती वापरामुळे धान शेतीतील असणाऱ्या मिरीड, ढेकून, कोळी आदी विविध मित्र कीटक नष्ट होतात. किडीच्या नायनाटासाठी धानपीक शेतीतील मित्र कीटकाचे संवर्धन करणे महत्त्वाचे आहे. यासाठी महागडी औषधांची फवारणी करावी लागत नाही.आरमोरी तालुका कृषी विभागाने तालुक्याच्या प्रत्येक गावातील तीन ते चार ठिकाणच्या शेतात कामगंध सापळे लावण्यासाठी पुढाकार घेतला आहे. संबंधित शेतकऱ्याला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी तयार केलेली पुस्तक भेट देऊन नियंत्रणासाठी जागृती सुरू आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती