शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
2
अनर्थ टळला! टेकऑफ घेण्याआधीच विमानात तांत्रिक बिघाड; पायलटच्या सतर्कतेमुळे १७७ प्रवासी सुरक्षित
3
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; कवीने परत केला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
4
'आप'ने पुन्हा पाडलं भाजपाच्या गडाला खिंडार; पोटनिवडणुकीतील दणदणीत विजयाची ५ कारणे काय?
5
३ मुलांच्या आईचं १४ वर्षांचं अफेयर, तिसऱ्याची एन्ट्री झाली अन् पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
'या' नवरत्न स्टॉकनं केलं मालामाल; १ लाख रुपयांचे झाले १ कोटींपेक्षा अधिक, कोणता आहे शेअर?
7
"आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ" परराष्ट्र धोरणावरून काँग्रेसची सरकारवर टीका
8
तत्काळ तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये मोठा बदल! १ जुलैपासून आधार लिंक नसेल तर मिळणार नाही तिकीट
9
मराठमोळ्या अभिनेत्याने या कारणामुळे केली आत्महत्या, पोलिसांनी सांगितला घटनाक्रम
10
अमेरिकेच्या बंकर बस्टर बॉम्बची ताकद किती? हा बॉम्ब कुणी बनवला?
11
बाजारात येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना पाहून करत होता अश्लील इशारे;२० वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक
12
Inflation: २० वर्षांनंतर एक कोटींचं मूल्य असेल फक्त २५ लाख; महागाई कशी कमी करतेय तुमच्या पैशांचं मोल?
13
आम्ही ४ वर्षांपासून बोलत नव्हतो! संजय कपूर यांच्या निधनानंतर बहिणीची पोस्ट, म्हणाली- "जे काही घडलं ते भयानक..."
14
काळ आला होता पण..; घरगुती सिलिंडरचा भीषण स्फोट, पाहा अंगावर काटा आणणारा Video
15
'आम्हाला तिथेच लढायचेय' इराण-इस्रायल, अमेरिका युद्धात WWE का इरेला पेटला...
16
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाने कानात मकरकुंडले का धारण केली? मत्स्यावताराशी काही संबंध?
17
"तुम्ही विमान उडवण्याच्या लायक नाही, जा बूट...", इंडिगोच्या प्रशिक्षणार्थी पायलटचा वरिष्ठ अधिकाऱ्यांवर जातीभेदाचा आरोप; एफआयआर दाखल
18
Cluster Bomb: क्लस्टर बॉम्ब म्हणजे काय, १२३ देशांमध्ये त्यावर बंदी का?
19
गुजरातमध्ये 'आप'कडून मोदी आणि भाजपाला जबर धक्का, पोटनिवडणुकीत मिळवला दणदणीत विजय
20
ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार देण्याची शिफारस आली अंगलट; पाकिस्तानी नेत्यांची पुन्हा फजिती

तलाव नविनीकरणाच्या कामात अनियमितता

By admin | Updated: May 2, 2017 01:10 IST

आमदार डॉ. देवराव होळी यांनी चामोर्शी तालुक्यातील गिलगाव जमी येथील सर्वे क्रमांक २५ मधील २०.२५ हेक्टर आर जागेत सुरू असलेल्या...

कारवाईचे संकेत : आमदारांनी केली पाहणीगडचिरोली : आमदार डॉ. देवराव होळी यांनी चामोर्शी तालुक्यातील गिलगाव जमी येथील सर्वे क्रमांक २५ मधील २०.२५ हेक्टर आर जागेत सुरू असलेल्या तलाव नविनीकरणाच्या कामाची पाहणी रविवारी केली. दरम्यान नागरिकांच्या तक्रारीनुसार सदर तलाव नुतनीकरणाचे काम लोकसहभागातून होत नसल्याचे तसेच या कामात बरीच अनियमितता असल्याचे त्यांना आढळून आले.राज्य शासनाने मंजूर केलेल्या या कामासाठी जलसंधारण विभागाकडून एक कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. सदर तलावाचे योग्यरित्या काम झाल्यास या भागातील जवळपास दीडशे एकर शेतजमिनीला सिंचनाची सोय होईल, असे आ. डॉ. होळी यांनी सांगितले. नागरिकांच्या सदर कामाच्या तक्रारीची दखल घेऊन जलसंधारण विभागाचे अभियंता अप्पासाहेब यांना कामाच्या ठिकाणी बोलावून आ. डॉ. होळी यांनी पाहणी केली. यावेळी उपसरपंच हरिश्चंद्र आलाम, पांडुरंग मोंगरकर उपस्थित होते. या कामाची तक्रार शासनाकडे करणार असल्याचे आ. डॉ. होळी यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)