शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

मुरूमगावच्या शिबिरात ७५० रूग्णांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 00:20 IST

डॉ. हेडगेवार जन्मशताब्दी सेवा समिती चंद्रपूर शाखा धानोराच्या वतीने तालुक्यातील मुरूमगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रविवारी आरोग्य व रोगनिदान शिबिर घेण्यात आले.

ठळक मुद्दे२५ रूग्णांवर शस्त्रक्रिया होणार : डॉ. हेडगेवार जन्मशताब्दी शाखा धानोरा व चंद्रपूरचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : डॉ. हेडगेवार जन्मशताब्दी सेवा समिती चंद्रपूर शाखा धानोराच्या वतीने तालुक्यातील मुरूमगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रविवारी आरोग्य व रोगनिदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात उपस्थित तज्ज्ञ डॉक्टरांकडून सर्व प्रकारच्या रोगांचे मिळून एकूण ७५० रूग्णांची तपासणी करण्यात आली. यापैकी २५ रूग्णांची शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली असून त्यांच्यावर लवकरच शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.या शिबिराचे उद्घाटन राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे वडील डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी साईनाथ साळवे होते. प्रमुख अतिथी म्हणून वसंत थोटे, सुनिल मेहर, विकास वडेट्टीवार, जि.प. सदस्य लता पुंघाटे, पं.स. सभापती अजमन राऊत, ताराबाई कोटगले, विजय कुमरे, श्रावण कावळे आदी उपस्थित होते. तपासणीनंतर रूग्णांना औषधीची मोफत वितरण करण्यात आले. यावेळी डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार, डॉ. गौरशेट्टीवार, डॉ. सुनिल मडावी, डॉ. सीमा मडावी व चमूने केली.शिबिराला आमदार डॉ. देवराव होळी, शशिकांत साळवे, महादेव गणोरकर, नगरसेविका रेखा हलामी, नगरसेविका गीता वालको आदी उपस्थित होते. विशेष म्हणजे, वनमंत्री मुनगंटीवार यांचे वडील डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार यांनीही या शिबिरात अनेक रूग्णांची तपासणी केली. मुरूमगाव परिसरातील चार ते पाच गावातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.या शिबिरात मधुमेह, हृदयरोग, सिकलसेल, वात विकार यांच्यासह विविध प्रकारच्या आजार व रोगांच्या रूग्णांची तपासणी करून निदान करण्यात आले.