शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

रानडुकराच्या हल्ल्यात इसम जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 05:00 IST

माधोजी भगवान शेडमाके (६५) असे जखमी इसमाचे नाव आहे. शेडमाके हे नेहमीप्रमाणे पहाटेला गावाबाहेरच्या शेताकडे गेले असता, कळपातील एका रानटी डुकराने त्यांच्यावर हल्ला चढविला. त्यामुळे ते खाली कोसळले. त्यानंतर पुन्हा दोन वेळा डुकराने त्यांना उचलून खाली आपटले. यात त्यांना ६-७ ठिकाणी जखम झाल्या.

ठळक मुद्देचांभार्डातील घटना : गडचिरोली रूग्णालयात उपचार सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सकाळी शेताकडे जात असलेल्या इसमावर रानटी डुकराने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना सोमवारी चांभार्डा येथे घडली.माधोजी भगवान शेडमाके (६५) असे जखमी इसमाचे नाव आहे. शेडमाके हे नेहमीप्रमाणे पहाटेला गावाबाहेरच्या शेताकडे गेले असता, कळपातील एका रानटी डुकराने त्यांच्यावर हल्ला चढविला. त्यामुळे ते खाली कोसळले. त्यानंतर पुन्हा दोन वेळा डुकराने त्यांना उचलून खाली आपटले. यात त्यांना ६-७ ठिकाणी जखम झाल्या. सकाळी लगेच त्यांना अमिर्झा प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती करण्यात आले. परंतु गंभीर अवस्था लक्षात घेऊन त्यांना गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले. सदर माहिती मिळताच पोर्लाचे वनपरिक्षेत्र अधिकारी एम. पी. चांगले यांच्या मार्गदर्शनात वनपाल के. पी. अंबादे, वनरक्षक एम.जी. कोटांगले, नामदेव मुनघाटे यांनी पंचनामा केला.चांभार्डा परिसरात डुकरांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. या डुकरांकडून शेतीचेही मोठे नुकसान होत आहे. वन विभाग मात्र या डुकरांना मारू देत नाही व स्वत: सुध्दा कोणताही उपाय करीत नाही. डुकरांच्या त्रासामुळे अनेक शेतकऱ्यांनी रबीतील पिके घेणे बंद केले असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :forestजंगल