शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
3
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
4
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
5
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
6
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
7
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
8
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
9
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
12
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
13
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
14
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
15
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
16
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
17
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
18
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
19
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
20
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन

गडचिराेलीत एका शाळेला भाेपळा तर एक काठावर पासl; चार शाळांचा निकाल ५० टक्क्यांच्या आत

By गेापाल लाजुरकर | Published: June 02, 2023 5:30 PM

गडचिराेली जिल्ह्यात एकूण १४ हजार ९०६ विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी नाेंदणी केली हाेती. यापैकी १४ हजार ४५५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.

गडचिराेली : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाने शुक्रवार २ जून राेजी इयत्ता १० वीचा निकाल जाहीर केला. निकालामुळे ‘कही खुशी, कही गम’ असे चित्र पाहायला मिळाले. गडचिराेली जिल्ह्याचा दहावीचा निकाल ९२.५२ टक्के लागला. ही टक्केवारी समाधानकारक असली तरी जिल्ह्यातील एका शाळेला भाेपळा मिळाला म्हणजेच शून्य टक्के निकाल लागला. एका शाळेने ३५ टक्के निकाल दिला. तर एकूण चार शाळांचा निकाल ५० टक्क्यांच्या आतच लागला.

गडचिराेली जिल्ह्यात एकूण १४ हजार ९०६ विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी नाेंदणी केली हाेती. यापैकी १४ हजार ४५५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. परीक्षा दिलेल्यांपैकी १३ हजार ३७४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जिल्हा मुख्यालयात असलेल्या संत गाडगे महाराज विद्यालयाला अशीच निराशा आली. विद्यालयातील एकूण ७ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले हाेते. यापैकी एकही विद्यार्थी उत्तीर्ण झाला नाही.

याशिवाय धानाेरा तालुक्याच्या रांगी येथील कै. हरीजी विठूजी मडावी विद्यालयाचा निका ३५ टक्के, काेरची तालुक्याच्या बेळगाव घाट येथील महात्मा जाेतिबा फुले शाळेचा निकाल ४० टक्के, मुलचेरा तालुक्यातील श्रीनगरच्या देशबंधू चित्तरंजन हायस्कूलचा निकाल ४२ टक्के तर कुरखेडा तालुक्याच्या गाेठणगाव येथील शिरीश केंद्रीय निवासी माध्यमिक आश्रमशाळेचा निकाल ४३.४७ टक्के लागला.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली