शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

-तर जिल्हाधिकाऱ्यांना घेराव करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 01:14 IST

स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत विद्यमान केंद्र सरकारच्या वतीने वैयक्तिक शौचालय बांधण्याचा जम्बो कार्यक्रम हाती घेण्यात आला. अनेक लाभार्थ्यांनी पदरचे पैसे खर्च करून तर काहींनी उधार, उसणवार करून शौचालयाचे बांधकाम आटोपून घेतले.

ठळक मुद्देकाँग्रेसचा इशारा : स्वच्छ भारत अभियानातील शौचालयाचे अनुदान प्रलंबितच

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत विद्यमान केंद्र सरकारच्या वतीने वैयक्तिक शौचालय बांधण्याचा जम्बो कार्यक्रम हाती घेण्यात आला. अनेक लाभार्थ्यांनी पदरचे पैसे खर्च करून तर काहींनी उधार, उसणवार करून शौचालयाचे बांधकाम आटोपून घेतले. मात्र अनेक दिवसांचा कालावधी उलटूनही शेकडो लाभार्थ्यांना शौचालयाच्या अनुदानाची रक्कम मिळाली नाही. येत्या एक महिन्याच्या आत शौचालय लाभार्थ्यांना अनुदानाची रक्कम न मिळाल्यास काँग्रेस पक्षातर्फे ग्रामस्थांना घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना घेराव करू, असा इशारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ.डॉ.नामदेव उसेंडी यांनी दिला आहे.जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने पदाधिकाऱ्यांनी चामोर्शी तालुक्याच्या येनापूर, गौरीपूर, आंबोली परिसरात दौरा करून समस्या जाणून घेतल्या. या दौºयादरम्यान माजी आ.डॉ.उसेंडी व इतर पदाधिकाऱ्यांपुढे सदर गावातील शौचालय लाभार्थ्यांनी ही समस्या मांडली. रोवणीसाठीच्या कामाचे पैसे सुद्धा शौचालय बांधकामात खर्च केल्याचे अनेक लाभार्थ्यांनी डॉ.नामदेव उसेंडी यांना सांगितले. केंद्र शासनाच्या दुर्लक्षितपणामुळे लाभार्थी शेतकºयांवर आर्थिक संकट कोसळले आहे, असा आरोप डॉ.उसेंडी यांनी केला आहे. यावेळी चामोर्शी तालुकाध्यक्ष विनोद खोबे, नीलकंठ निखाडे, विश्वास बोरकंठ्ठीवार, नरेश बहादूर, डॉ.कोडापे उपस्थित होते.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीcongressकाँग्रेस