शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्यास राकाँचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2019 00:30 IST

राज्याच्या अनेक भागात खरीप पिकांची स्थिती यावर्षी वाईट असताना पीक चांगले आल्याचे दाखवून पैसेवारी वाढविण्यात आली. गडचिरोली जिल्ह्याची पैसेवारी मात्र अद्यापही जाहीर करण्यात आली नाही.

ठळक मुद्देभाग्यश्री आत्राम यांचा इशारा : पीक नुकसानग्रस्तांना दिलासा द्या

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राज्याच्या अनेक भागात खरीप पिकांची स्थिती यावर्षी वाईट असताना पीक चांगले आल्याचे दाखवून पैसेवारी वाढविण्यात आली. गडचिरोली जिल्ह्याची पैसेवारी मात्र अद्यापही जाहीर करण्यात आली नाही. ही पैसेवारी कमी दाखवून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून आंदोलन करण्याचा ईशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा नेत्या तथा जिल्हा परिषद सभापती भाग्यश्री आत्राम यांनी दिला.यावर्षी अनियमित पावसामुळे धानाचे उत्पादन घटले. पीक गर्भार असताना योग्य प्रमाणात पाऊस न झाल्याने धान भरला नाही. परिणामी धानाचा अपेक्षित मोबदला शेतकऱ्यांना मिळाला नाही. असे असताना उतारा जास्त दाखवून शेतकºयांना भरपाईपासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप सभापती आत्राम यांनी केला.आधीच शेतकऱ्यांच्या धान व ईतर पिकांना योग्य भाव नसल्यामुळे त्यांना उत्पादन खर्च परवडत नाही. त्यात कीड आणि पावसाच्या अनियमितपणाने शेतकरी हवालदिल असताना त्यांना शासन व प्रशासनाने मदतीस पात्र ठरवून दिलासा द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती