शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

दारू विक्रीला साथ देणाऱ्या पक्षाला दाखविणार इंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 01:29 IST

येणाऱ्या लोकसभा-विधानसभा निवडणुकांमध्ये ग्रामीण भागातील मते आपल्या पारड्यात पाडून घेण्यासाठी दारूचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. दारूचा पुरवठा करण्यासाठी विक्रेत्यांना साथ देणाºया पक्षांना आम्ही मतदार करणार नाही, असा ठराव तालुक्यातील मुरूमगाव येथील मुक्तिपथ गाव संघटनेच्या २०० महिलांनी एकमताने मंजूर केला.

ठळक मुद्देनिवडणुकीत पक्षांची अडचण : मुरूमगाव येथील २०० महिलांचा एकमताने ठराव

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : येणाऱ्या लोकसभा-विधानसभा निवडणुकांमध्ये ग्रामीण भागातील मते आपल्या पारड्यात पाडून घेण्यासाठी दारूचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. दारूचा पुरवठा करण्यासाठी विक्रेत्यांना साथ देणाºया पक्षांना आम्ही मतदार करणार नाही, असा ठराव तालुक्यातील मुरूमगाव येथील मुक्तिपथ गाव संघटनेच्या २०० महिलांनी एकमताने मंजूर केला.मतदारांची मते आपल्याकडे वळविण्यासाठी प्रत्येकच पक्ष आणि तळागाळातील कार्यकर्ते प्रयत्नशील असतात. वाट्टेल त्या क्लृप्त्या लढविल्या जातात. दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात मतदारांना दारू वाटून त्यांची मते मिळविण्याला सर्वाधिक प्राधान्य दिले जाते. धानोरा तालुक्यातही हा प्रकार नेहमीच चालतो. तालुक्याच्या सीमावर्ती भागात याचे प्रमाण जास्त असते. मुरूमगाव येथील महिला हा प्रकार नेहमीच अनुभवतात. परंतु आता महिलांनी दारूविक्र ी बंद करण्यासाठी कंबर कसली आहे. यंदाही प्रचारासाठी गाव पातळीवर बैठका घेताना लोकांना दारूचे आमिष दाखिवण्याचा प्रकार घडण्याचे संकेत दिसत आहेत. त्यामुळे हा प्रकार टाळण्यासाठी मुरूमगाव येथील महिलांनी मंगळवारी बैठक घेऊन केलेला ठराव राजकीय पक्षांसाठी अडचणीचा ठरणार आहे.मुरुमगाव येथे दारुबंदीसाठी येत असलेल्या अडचणींचा आढावा तसेच भविष्यातील वाटचालीसंदर्भात चर्चाही यावेळी करण्यात आली. गावातील प्रत्येक मोहल्ल्यामध्ये नियमित गस्त घालण्यासाठी नियोजन यावेळी करण्यात आले.

टॅग्स :liquor banदारूबंदी