शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

शेकडो चिमुकल्यांची दौड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 22:49 IST

भामरागड पोलीस स्टेशनच्या वतीने भामरागड येथे मंगळवारी दौड स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या दौड स्पर्धेत शेकडो चिमुकल्यांनी सहभाग नोंदविला.

ठळक मुद्देभामरागड पोलिसांचा पुढाकार : विजेत्यांना रोख रक्कम व प्रशस्तीपत्राचे वितरण

लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : भामरागड पोलीस स्टेशनच्या वतीने भामरागड येथे मंगळवारी दौड स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या दौड स्पर्धेत शेकडो चिमुकल्यांनी सहभाग नोंदविला.दुर्गम भागातील विद्यार्थ्यांचे क्रीडा कौशल्य विकसीत व्हावे, यासाठी पोलीस विभागाच्या वतीने ‘आदिवासी विकास दौड-२०१९’ चे आयोजन करण्यात आले. या दौड स्पर्धेत लोकबिरादरी आश्रमशाळा हेमलकसा, समुह निवासी शाळा, जय पेरसापेन आश्रमशाळा, भगवंतराव आश्रमशाळेच्या शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. पोलीस विभागातर्फे प्रथम विजेत्यास ७०० रुपये, द्वितीय विजेत्यास ५०० रुपये व तृतीय विजेत्यास ३०० रुपये व प्रशस्तीपत्र देण्यात आले. विद्यार्थ्यांसाठी ग्लुकोज, बिस्कुट, व पाण्याची व्यवस्था करण्यात आली. यावेळी संबंधित शाळांचे शिक्षक, सीआरपीएफ, एसआरपीएफचे अधिकारी, क्युआरटी पथकाचे अधिकारी, पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले. विद्यार्थ्यांनी दैनंदिन शिक्षण घेतानाच खेळाकडेही लक्ष द्यावे. खेळामध्येही करीअर करता येते, असे आवाहन कार्यक्रमाच्या वेळी पोलीस अधिकाऱ्यांनी केले.विद्यार्थ्यांना प्रोत्साहनखेळामध्ये विद्यार्थ्यांची रूची वाढावी, या उद्देशाने दौड स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या अगोदरही भामरागड पोलिसांनी विद्यार्थी व स्थानिक युवकांसाठी विविध स्पर्धा आयोजित केल्या. खेळांमुळे विद्यार्थ्यांमध्ये जिद्द, चिकाटी, एकाग्रता वाढते. मेहनत करण्याची मानसिकता तयार होण्यास मदत होते.