शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

एटीएम मशीन ताेडली मात्र पैसे काढता येईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2022 05:00 IST

देसाईगंज शहरात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाला लागूनच असलेल्या कब्रस्तान बायपास रोडवर बँक ऑफ इंडियाची शाखा मुख्य बाजारपेठेतून तीन वर्षांपूर्वी स्थानांतरित झाली होती. ही शाखा शहरातील मुख्य बाजारपेठेच्या प्रवाहाबाहेर आहे. नेमकी हीच बाब हेरून चोरांनी दिनांक १७ ला रात्री उशिरा दोन ते तीन वाजता दरम्यान एटीएम मशीनचे शटर तोडून दर्शनी भागाचे काच फोडले.  आत प्रवेश केल्यावर मशीनचा डिस्प्ले बोर्ड वर उचलून मागे पुढे करून तोडले व  मशीन तोडण्याचा प्रयत्न केला.

लाेकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज: येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत रात्री दोन ते तीन वाजता दरम्यान एटीएम मशीन तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र रक्कम काढता न आल्याने  मशीन व डिस्प्ले बोर्ड तोडफोड करून चाेरटे पळून गेले. त्यामुळे  देसाईगंज शहरातील पोलिसांच्या रात्रपाळी गस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.      देसाईगंज शहरात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाला लागूनच असलेल्या कब्रस्तान बायपास रोडवर बँक ऑफ इंडियाची शाखा मुख्य बाजारपेठेतून तीन वर्षांपूर्वी स्थानांतरित झाली होती. ही शाखा शहरातील मुख्य बाजारपेठेच्या प्रवाहाबाहेर आहे. नेमकी हीच बाब हेरून चोरांनी दिनांक १७ ला रात्री उशिरा दोन ते तीन वाजता दरम्यान एटीएम मशीनचे शटर तोडून दर्शनी भागाचे काच फोडले.  आत प्रवेश केल्यावर मशीनचा डिस्प्ले बोर्ड वर उचलून मागे पुढे करून तोडले व  मशीन तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र रक्कम काढता न आल्याने बँकेच्या समोर लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे तोडून टाकून एटीएम मशीनची तोडफोड केली आहे.  बँक ऑफ इंडिया शाखा देसाईगंज येथील शाखा व्यवस्थापक वैभव भोयर यांनी पोलीस स्टेशनमध्ये लेखी तक्रार दाखल केली असून गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी स्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. मात्र सुगावा लागला नाही. पोलीस निरीक्षक महेश मसराम तपास करीत आहेत.

शाखा परस्पर हलविलीबँक ऑफ इंडियाची शाखा आधी मुख्य  बाजारपेठेत होती. ही शाखा शहरातील शाळा परिसरात हलविण्यात आली. ही शाखा सामसूम जागेवर हलविले कसे असा प्रश्न शहरातील नागरिकांनी व्यक्त केला आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या शाखेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेनंतर वरिष्ठांचे आता तरी डोळे उघडले जातील अशी अपेक्षा आहे.

 

टॅग्स :atmएटीएमThiefचोर