शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

पूर, भूकंप, चक्रीवादळासारख्या नैसर्गिक आपत्तीमध्ये स्वतःचा जीव कसा वाचवायचा ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 17:05 IST

Gadchiroli : ८४०.७ मिलिमीटर जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), नागपूर यांच्या पथकाद्वारे जिल्ह्यात १ ते ११ एप्रिल २०२५ या कालावधीत आपत्ती व्यवस्थापन जनजागृती तसेच प्रात्यक्षिक आणि सराव घेतला जात आहे. यात पूर, भूकंप व चक्रीवादळासारख्या संकटात स्वतःचा व इतरांचा जीव कसा वाचवावा, याबाबतचे प्रात्यक्षिक २ एप्रिलला नियोजन समिती सभागृहात करण्यात आले.

जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नीलेश तेलतुंबडे, एनडीआरएफचे पोलिस निरीक्षक ब्रिजेशकुमार यादव हजर होते.

यंत्रणांचा सहभागप्रशिक्षणामध्ये कोरची, कुरखेडा, देसाईगंज, आरमोरी या तालुक्यांतील महसूल, पोलिस, आरोग्य व महावितरण विभागातील बचाव पथक तसेच स्थानिक आपदा मित्रांनी सहभाग घेतला.

याबाबत दिले प्रशिक्षणभूकंप, भूस्खलन, पूर, त्सुनामी, चक्रीवादळ, वीज पडणे, दुष्काळ, उष्णतेच्या लाटा, शीतलहरी, घटना प्रतिसाद प्रणाली, आपदा मित्रांची भूमिका, कृत्रिम श्वासोच्छवास, आपत्कालीन लिफ्टिंग आणि हालचाल, फायर सेफ्टी, जैविक, रासायनिक व आण्विक आपत्ती, गर्दी व्यवस्थापन, स्ट्रेचर तयार करणे, पीपीई किटचे योग्य वापर, प्राथमिक उपचार अशा अनेक महत्त्वपूर्ण बाबींवर प्रशिक्षण देण्यात आले.

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीEarthquakeभूकंपfloodपूर