शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

बसपाच्या वतीने ईव्हीएमची होळी

By admin | Updated: March 15, 2017 02:01 IST

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान इव्हीएम मशीनमध्ये घोळ झाल्याची ओरड मतदारांमध्ये होत आहे

गांधी चौकात आंदोलन : बॅलेटद्वारे मतदान घेण्याची मागणी ेगडचिरोली : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान इव्हीएम मशीनमध्ये घोळ झाल्याची ओरड मतदारांमध्ये होत आहे. निवडणूक आयोगाने पूर्ववत निवडणूक प्रक्रिया बॅलेट पद्धतीने घ्यावी, या मागणीसाठी बसपाच्या वतीने १२ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता इंदिरा गांधी चौकात प्रतिकात्मक इव्हीएम मशीनची होळी करण्यात आली. यावेळी बसपा जिल्हाध्यक्ष वामन राऊत, दुष्यंत चांदेकर, जिल्हा प्रभारी रमेश मडावी, हरीश मंगाम, जॉनी सोमनकर, तुकाराम दुधे, प्रशांत दोनाडकर, धनपाल शेंडे, कृष्णा वाघाडे, मोरेश्वर आत्राम, ईश्वर बारसागडे, प्रफुल्ल म्हशाखेत्री, सिद्धार्थ घुटके, उमेश डोंगरे यांच्यासह बसपाचे कार्यकर्ते उपस्थित होते. भाजपा सरकारने राज्यभरातील इव्हीएम मशीनमध्ये घोळ केला आहे. याबाबतचे आरोप गडचिरोलीसोबतच राज्यभरातूनही होत आहेत. या बाबीची गंभीर दखल घेण्याची आवश्यकता आहे. निवडणूक आयोगाने याबाबतची स्वतंत्र चौकशी करावी, इव्हीएम मशीनमध्ये घोळ आढळून आल्यास संबंधित उमेदवारांचा विजय रद्द करावा, निवडणूक प्रक्रिया रद्द करावी, अशी मागणी केली आहे. बसपाच्या वतीने राज्यभरात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा बसपाच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.