शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
2
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
3
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच सारं काही २४ कॅरेट सोन्यांने बनवलेलं...
4
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
5
सावत्र बापच बनला हैवान! आईला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर करत होता बलात्कार; मुलगी गर्भवती होताच...
6
Hero Motors चा IPO येतोय! कंपनीचा बिझनेस पाहून तुम्हीही व्हाल थक्क! काय आहे भविष्यातील प्लॅन?
7
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, ताफ्यावर फेकली बाटली, बाटलीत होतं... 
8
चातुर्मास कधीपासून सुरू होणार? व्रत-वैकल्ये, सण-उत्सवांची रेलचेल; पाहा, महात्म्य अन् मान्यता
9
मी कुठंही असो.. तो मला शोधतोच! 'त्या' चर्चेवर पहिल्यांदाच व्यक्त झाली काव्या मारन
10
‘सासरा मालीश करायला लावायचा, पती नेत्यांसोबत झोपायला पाठवायचा’, पीडितेच्या आरोपांनी खळबळ
11
ZIM vs SA Test: खतरनाक 'सुपर स्पिन'! गोलंदाजाच्या भन्नाट फिरकीने केली फलंदाजांची 'दांडी गुल' (Video)
12
जळगावच्या मुलीचे कोल्हापूरमध्ये लग्न! बापाने घेतला गळफास; आईला माहिती होती सगळी गोष्ट
13
'कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही', CM फडणवीसांचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन
14
अंबानी-अदानींना टाकले मागे! नागपूरच्या कंपनीने घडवला इतिहास! 'या' अब्जाधीशाची विक्रमी कमाई!
15
खळबळजनक! सोनमपासून प्रेरणा घेऊन बायकोने काढला नवऱ्याचा काटा, बाईकला GPS अन्...
16
जल्लोष करा पण कशाचा? राज ठाकरेंच्या एकेकाळच्या आमदाराने उबाठासोबत युतीवर मोठी भविष्यवाणी केली
17
विधानसभेला बंडखोरी केली, अपक्ष निवडणूक लढवली, काँग्रेसकडून बड्या नेत्याचं निलंबन अखेर मागे  
18
Accident Video: भयंकर... धडकी भरवणारा! हॉटेलच्या समोर कारने चौघांना चिरडले; अपघात सीसीटीव्हीत कैद
19
Mumbai: धक्कादायक! पतीला चोरीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवून पत्नीवर बलात्कार; पैसे, दागिनेही लुबाडले
20
१ जुलैपूर्वी तिकीट काढलं असेल तर प्रवाशांना द्यावे लागतील अतिरिक्त पैसे? अखेर रेल्वेने केलं स्पष्ट

लालपरी उलगडणार एसटीचा इतिहास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2019 00:17 IST

गेल्या कित्येक वर्षांपासून राज्यातील प्रवाशांच्या सेवेत असलेल्या एसटी महामंडळाच्या बसचा इतिहास उलगडणारे फिरते प्रदर्शन शुक्रवारी गडचिरोलीत येत आहे.

ठळक मुद्देनवी संकल्पना : शुक्रवारी आगारात प्रदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गेल्या कित्येक वर्षांपासून राज्यातील प्रवाशांच्या सेवेत असलेल्या एसटी महामंडळाच्या बसचा इतिहास उलगडणारे फिरते प्रदर्शन शुक्रवारी गडचिरोलीत येत आहे. परिवहनमंत्री तथा राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्या संकल्पनेतून ‘बस फॉर अस’ फाऊंडेशनच्या वतीने त्यासाठी आकर्षक एसटी तयार करण्यात आली असून त्यात हे प्रदर्शन मांडण्यात आले आहे.गडचिरोलीच्या आगारात १६ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते सकाळी १० वाजता या प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. गडचिरोली शहरातील सर्व शाळा, महाविद्यालयातील कर्मचारी, विद्यार्थी व नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन एसटी बसचा इतिहास जाणून घ्यावा, असे आवाहन राज्य परिवहन महामंडळातर्फे गडचिरोलीचे विभाग नियंत्रक अशोककुमार वाडीभस्मे यांनी केले आहे.राज्य परिवहन महामंडळाची स्थापना झाल्यानंतर बसगाडी कशी होती, मधल्या काळात तिचे स्वरूप कसे व आता बसगाडीत काय बदल करण्यात आले, हा संपूर्ण इतिहास या प्रदर्शनात राहणार आहे.

टॅग्स :state transportएसटी