शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील महापुराच्या धर्तीवर विदर्भात मदत द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2020 12:01 IST

भाजपा सरकारने ज्याप्रमाणे ६ जीआर काढून शेतकरी, गावकरी व गरीबांना भरीव मदत केली, त्याच आधारावर विदर्भातील पूरग्रस्त जिल्ह्यांना मदत मिळावी, अशी अपेक्षा माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देदेवेंद्र फडणवीस यांची पूरग्रस्त भागाला भेट

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गेल्यावर्षी कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या महापुराच्या काळात नागरिकांना मदत मिळावी याकरिता भाजपा सरकारने ज्याप्रमाणे ६ जीआर काढून शेतकरी, गावकरी व गरीबांना भरीव मदत केली, त्याच आधारावर विदर्भातील पूरग्रस्त जिल्ह्यांना मदत मिळावी, अशी अपेक्षा माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

गुरूवारी गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यातील सावंगी, आमगाव आणि देसाईगंज शहरातील पूरग्रस्त भागात पाहणी केल्यानंतर त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. तत्पूर्वी त्यांनी भंडारा जिल्ह्यातही पूरग्रस्ता भागाचा दौरा केला.गेल्यावर्षी विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी बांधावर गेले असता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी २५ ते २५ हजार रुपयांची मदत जाहीर करावी, अशी मागणी केली होती. आता तेच मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे त्यांनी आपले शब्द पाळावे आणि त्याप्रमाणे मदत जाहीर करावी अशीही मागणी त्यांनी केली. यावेळी त्यांच्यासोबत माजी ऊर्जामंत्री तथा भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे विदर्भ संघटन प्रमुख डॉ.उपेंद्र कोठेकर, माजी राज्यमंत्री परिणय फुके, गडचिरोली-चिमूर क्षेत्राचे खासदार अशोक नेते व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :floodपूर