शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
5
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
6
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
7
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
8
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
9
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
10
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
11
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
12
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
13
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
14
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
15
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
16
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
17
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
18
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
19
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
20
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

उन्हाचा तडाखा, आठ जणांना उष्माघाताचा फटका; गडचिराेलीचा आराेग्य विभाग सज्ज

By गेापाल लाजुरकर | Updated: April 21, 2023 18:34 IST

गडचिराेली : राज्यात चंद्रपूरचे तापमान वाढत असतानाच त्याला लागून असलेल्या गडचिराेली जिल्ह्यातीलही तापमान वाढत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात उष्माघाताचे ८ ...

गडचिराेली : राज्यात चंद्रपूरचे तापमान वाढत असतानाच त्याला लागून असलेल्या गडचिराेली जिल्ह्यातीलही तापमान वाढत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात उष्माघाताचे ८ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आराेग्य विभाग सतर्क झाला असून दुपारच्या सुमारास नागरिकांनी तीव्र उन्हात बाहेर जाऊ नये किंवा कामे करू नयेत, असे आवाहन केले आहे.

जिल्ह्यात काेरची तालुक्यात ५, धानाेरा तालुक्यात १ तर गडचिराेली तालुक्यात २ उष्माघाताचे रुग्ण आढळले. गडचिराेली जिल्ह्यात गुरूवारी ४१.८ अंश सेल्सिअस तापमानाची नाेंद करण्यात आली. शुक्रवारी मात्र जिल्ह्यात ढगाळ वातावरण हाेते. त्यामुळे ३८ अंश सेल्सिअस तापमानाची नाेंद करण्यात आली. सध्या ढगाळ वातावरण असले तरी येत्या आठवडाभरात उन्हाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने आराेग्य विभागाने जिल्हाभरात ६३ विशेष कक्ष स्थापन केले असून २५ बेडची व्यवस्था केली आहे.

येथे केली व्यवस्थाउष्माघात झालेल्या रुग्णांवर याेग्य उपचार व्हावा यासाठी गडचिराेली जिल्ह्यात ४९ प्राथमिक आराेग्य केंद्र, ३ उपजिल्हा रुग्णालय, ९ ग्रामीण रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, महिला व बाल रुग्णालय आदी ठिकाणी विशेष कक्ष तयार केले आहेत. साेबतच प्रत्येक प्राथमिक आराेग्य केंद्रात दाेन विशेष बेड, उपजिल्हा रुग्णालयात ५, ग्रामीण रुग्णालयात ३, जिल्हा सामान्य रुग्णालयात १० तर महिला व बाल रुग्णालयात ५ अशा एकूण २५ बेडची व्यवस्था केली आहे.

टॅग्स :Heat Strokeउष्माघात