शहरं
Join us  
Trending Stories
1
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
2
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
3
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
4
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
5
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
6
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
7
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
8
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
9
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
10
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
11
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
12
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
13
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
14
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
15
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
16
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
17
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
18
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
19
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
20
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष

दुचाकी अपघातात इसम जखमी

By admin | Updated: September 16, 2016 01:53 IST

गडचिरोली कोषागार कार्यालयात उपकोषागार अधिकारी पदावर कार्यरत असलेल्या चंद्रशेखर वालदे (४८)

कुरखेडा : गडचिरोली कोषागार कार्यालयात उपकोषागार अधिकारी पदावर कार्यरत असलेल्या चंद्रशेखर वालदे (४८) यांच्या दुचाकीला अपघात होऊन ते गंभीर जखमी झाल्याची घटना गुरूवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास कुरखेडा-कढोली मार्गावरील खैरी फाट्याजवळ घडली. चंद्रशेखर वालदे हे तळेगाव या आपल्या मुख्य गावावरून दुचाकीने गडचिरोली येथे कर्तव्यावर जात होते. दरम्यान खैरी फाट्याजवळ दुचाकीच्या समोर अचानक कुत्रा आडवा आला. कुत्र्याला वाचविण्याच्या प्रयत्नात त्यांनी दुचाकीचे जोरदार ब्रेक दाबले. त्यामुळे दुचाकी स्लीप होऊन ते दुचाकीसह खाली कोसळले. यामध्ये त्यांच्या पाय, हात व चेहऱ्यावर गंभीर दुखापत झाली. घटनेची माहिती मिळताच शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल, भाजपा तालुका प्रमुख राम लांजेवार, पं.स. सदस्य चांगदेव फाये, नगरसेवक उमेश वालदे यांनी घटनास्थळावर धाव घेत जखमींना तातडीने कुरखेडा उपजिल्हा रूग्णालयात भरती केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नागपूर येथील खासगी रूग्णालयात हलविण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)