शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्री कार्यालयाचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 23:59 IST

राज्याचे आदिवासी विकास व वने राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन केंद्रीय भूपृष्ट वाहतूक, जहाजबांधणी व जलसंसाधन मंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते

ठळक मुद्देजनसंपर्क वाढविण्यावर देणार भर : नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राज्याचे आदिवासी विकास व वने राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन केंद्रीय भूपृष्ट वाहतूक, जहाजबांधणी व जलसंसाधन मंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते शनिवारी ३१ मार्च रोजी करण्यात आले.या कार्यक्रमाला पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम, भाजपचे जिल्हाध्यक्ष खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, अहेरी नगर पंचायतीच्या अध्यक्ष प्राजक्ता पेदापल्लीवार, हेमंत राठी, किसन नागदेवे, रवींद्र करपे, सोमेश्वर धकाते यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.चामोर्शी मार्गावरील जिल्हा परिषद शाळेसमोर अ‍ॅड. धाईत बिल्डींगमध्ये पालकमंत्री आत्राम यांच्या कार्यालयाचा गुरूवारपासून शुभारंभ करण्यात आला. या कार्यालयाच्या माध्यमातून पालकमंत्री गडचिरोली जिल्ह्यात जनसंपर्क वाढविण्यावर भर देणार असल्याचा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे.या कार्यक्रमादरम्यान चामोर्शी मार्गावर चोख पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता. रस्त्याच्या एका बाजुला वाहनाची रांग लागली होती.

टॅग्स :Nitin Gadakriनितिन गडकरी