भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जिल्हाभर उत्साहात साजरी करण्यात आली. गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकात हजारो नागरिकांनी एकत्र येऊन महामानवाला सायंकाळी अभिवादन केले. यावेळी शहराच्या विविध भागातून भीम रॅली काढण्यात आल्या होत्या.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली
By admin | Updated: April 15, 2017 01:29 IST