शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

नाल्यांवर गवताचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 00:09 IST

देसाईगंज तालुक्यातील कुरूड येथे रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या नाल्यांवर मोठ्या प्रमाणात गवत उगवले असून रस्त्याने ये-जा करणारे वयोवृद्ध नागरिक व बालकांना रस्ता स्पष्ट दिसत नसल्याने ....

ठळक मुद्देकुरूड गावातील वास्तव : स्वच्छता अभियानाचे तीनतेरा

लोकमत न्यूज नेटवर्ककुरूड : देसाईगंज तालुक्यातील कुरूड येथे रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या नाल्यांवर मोठ्या प्रमाणात गवत उगवले असून रस्त्याने ये-जा करणारे वयोवृद्ध नागरिक व बालकांना रस्ता स्पष्ट दिसत नसल्याने जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नाली स्वच्छता व कचºयाचे उच्चाटन करावे, अशी मागणी कुरूडवासीयांनी केली आहे.शासनाने स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छतेसाठी शासनस्तरावर योजना राबवून लोकहिताचे कार्य करण्याचे निर्देश स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले आहे. परंतु कुरूड गावात जिकडे तिकडे नाल्यांवर गवत उगविल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नाल्यामध्ये घाण तसेच सांडपाणी मोठ्या प्रमाणात साचले आहे. उगवलेल्या गवतामुळे व काडीकचºयामुळे डासांची मोठ्या प्रमाणात उत्पत्ती झाली असून विविध आजारांना आमंत्रण मिळत आहे.दिवसा व रात्रीच्या वेळेस फिरावयास जाणारे वयोवृध्द यांना नाल्यावरती उगवलेल्या गवतामुळे सरपटणाºया प्राण्यांपासून धोका होण्याची शक्यता आहे. नाल्यांचा योग्य अंदाज येत नसल्याने दुचाकी नाली कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. गावाच्या स्वच्छतेकडे स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. नाल्यांची नियमित स्वच्छता होत नसल्याने काही ठिकाणी दुर्गंधीही येत आहे. या संदर्भात नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे समस्या मांडली होती. मात्र ग्रा.पं. प्रशासनाने कानाडोळा केला आहे. त्यामुळे आता तरी ग्रामपंचायत प्रशासनाने गावातील सर्व नाल्यांचा उपसा करावा, तसेच गवत नष्ट करावे, अशी मागणी गावातील नागरिकांकडून होत आहे.