शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोरेपल्लीत ४५ गावांची ग्रामसभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 22:57 IST

अहेरी तालुक्यातील ४५ गावांची संयुक्त ग्रामसभा कोरेपल्ली येथे आयोजित करण्यात आली होती. या ग्रामसभेत गावांच्या विकासाबाबत चर्चा करण्यात आली.

ठळक मुद्देविकासावर चर्चा : पेसा व वनकायद्याची अंमलबजावणी करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कआलापल्ली : अहेरी तालुक्यातील ४५ गावांची संयुक्त ग्रामसभा कोरेपल्ली येथे आयोजित करण्यात आली होती. या ग्रामसभेत गावांच्या विकासाबाबत चर्चा करण्यात आली.सभेचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य ऋषी पोरतेट यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य अ‍ॅड.लालसू नोगोटी होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून येरमनारचे सरपंच बालाजी गावडे, माजी सरपंच सांभय्या करपेत, कैलास कोरेत, राजारामचे सरपंच विनायक आलाम, माजी सरपंच भगवान मडावी, वेडमपल्लीचे उपसरपंच मांता पोरतेट, माजी सरपंच सदू पेंदाम, अहेरी तालुका ग्रामसभा प्रतिनिधी तिरूपती कुळमेथे, सतीश सडमेक, बाजीराव तलांडी, शंकर नैताम, जितू गड्डमवार, नारायण चालुरकर आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हा परिषद सदस्य ऋषी पोरतेट म्हणाले, भारतीय संविधानात आदिवासाींकरिता विविध घटनात्मक तरतूदी आहेत. शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक विकास करण्यासाठी पेसा कायदा, वनाधिकार कायदा यांची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. आदिवासी बांधवांनी अन्यायाच्या प्रतिकारासाठी संघटित व्हावे, असे मार्गदर्शन केले.अ‍ॅड.लालसू नोगोटी यांनी भारतीय घटनेतील सातव्या अनुसूचीनुसार अभ्यासक्रमात गोंडी भाषेचा समावेश करावा, वनविभागाने पेसा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे आवाहन केले. सांभय्या करपेत यांनी गोंडी धर्म संस्कृतीविषयी मार्गदर्शन केले. कैलास कोरेत यांनी आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येऊन सामाजिक कार्यात पुढाकार घेण्याचे आवाहन केले.संचालन सरपंच बालाजी गावडे, प्रास्ताविक कमलापूरचे उपसरपंच शंकर आत्राम तर आभार भूमक भगवान मडावी यांनी मानले. यावेळी गाव विकास व विविध योजनांबाबत चर्चा झाली.