शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत सदस्याचा सर्पदंशाने मृत्यू

By admin | Updated: June 16, 2017 00:44 IST

तालुक्यातील अरसोडा येथील रहिवासी तथा ग्रामपंचायत सदस्य कविता रमेश मैंद (३५) यांना विषारी सापाने दंश केल्याने

अरसोडातील रहिवासीलोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : तालुक्यातील अरसोडा येथील रहिवासी तथा ग्रामपंचायत सदस्य कविता रमेश मैंद (३५) यांना विषारी सापाने दंश केल्याने त्यांचा गुरूवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास जिल्हा सामान्य रूग्णालय गडचिरोली येथे मृत्यू झाला. कविता मैंद या बुधवारी माहेरी ब्रह्मपुरी तालुक्यातील जेवनाळा येथे आपल्या आई-वडिलांना भेटण्यासाठी गेल्या होत्या. जेवन करून झोपल्यानंतर त्यांच्या उजव्या हाताच्या बोटाला विषारी सापाने दंश केला. आपल्याला काही तरी चावला आहे, असे लक्षात येताच त्या झोपून जाग्या झाल्या. त्यावेळी विषारी साप दिसून आला. पहाटे ४ वाजता आरमोरी येथील उपजिल्हा रूग्णालयात भरती केले. प्रकृती गंभीर असल्याने गुरूवारी सकाळीच गडचिरोली येथील जिल्हा रूग्णालयात त्यांना रेफर करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा गुरूवारी ९.३० वाजता मृत्यू झाला. कविता मैंद यांना दोन लहान मुले आहेत. त्यांच्या मृत्यूमुळे गावात शोककळा पसरली आहे. शासनाने त्यांच्या कुटुंबाला मदत देण्याची मागणी आहे.