शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ग्रा.पं. अंतर्गत नाल्यांचे काम निकृष्ट

By admin | Updated: August 28, 2014 23:47 IST

आरमोरी ग्रामपंचायतीच्या वतीने सिध्दार्थ नगर वार्ड क्रमांक २ मध्ये १३ व्या वित्त आयोगाच्या निधीतून नालीचे बांधकाम करण्यात येत आहे. परंतु सदर बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे केले जात

चुरमुरा : आरमोरी ग्रामपंचायतीच्या वतीने सिध्दार्थ नगर वार्ड क्रमांक २ मध्ये १३ व्या वित्त आयोगाच्या निधीतून नालीचे बांधकाम करण्यात येत आहे. परंतु सदर बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे केले जात असून या बांधकामाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी लोकजनशक्ती पार्टीच्यावतीने करण्यात आली आहे.सिध्दार्थ नगरातील जीवन गेडाम ते गुणवंत रामटेके यांच्या घरापर्यंत नालीचे बांधकाम करण्यात येत आहे. विशेष बाब म्हणजे, सदर बांधकाम सरपंच शालू इंदूरकर यांच्या घराजवळून होत आहे. मात्र कोणत्याही पदाधिकाऱ्यांचे सदर नालीच्या बांधकामाकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. नालीचे बांधकाम करताना रद्दा मिश्रीत दीड इंच गिट्टीचा वापर केला जात आहे. नालीच्या बांधकामात निकृष्ट साहित्याचा वापर केला जात असल्याची बाब नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी ग्रामविकास अधिकारी डाखरे यांच्या निदर्शनास सदर बाब आणून दिली. परंतु डाखरे यांनीही दुर्लक्ष केले, असा आरोप वार्डातील नागरिकांनी केला आहे. त्यानंतर वार्डातील नागरिकांनी संवर्ग विकास अधिकारी यांच्याकडे तक्रार करून नालीच्या बांधकामाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली. परंतु याकडे ग्रा.पं. प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. नाली बांधकामाची चौकशी करून संबंधीतांवर कारवाई करावी, अशी मागणी लोजपाचे जिल्हाध्यक्ष मुर्लीधर भानारकर यांनी केली आहे. या संदर्भात आरमोरीचे ग्रामविकास अधिकारी एन.एम. डाखरे यांना विचारणा केली असता, त्यांनी मी आज सुटीवर आहे. त्यामुळे या संदर्भात निश्चित माहिती देता येणार नाही. ३० आॅगस्टला या संदर्भात सांगता येईल, असे ते म्हणाले.(वार्ताहर