शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

मेडिकल कॉलेजसाठी शासन सकारात्मक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 00:14 IST

गडचिरोली येथे वैद्यकीय महाविद्यालय निर्मितीसाठी केंद्र शासन सकारात्मक भूमिका घेत आहे, असे आश्वासन केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी दिले असल्याची माहिती खा. अशोक नेते यांनी दिली आहे.

ठळक मुद्देकेंद्रीय आरोग्यमंत्र्यांची माहिती। निवेदन देऊन खासदारांनी केली चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली येथे वैद्यकीय महाविद्यालय निर्मितीसाठी केंद्र शासन सकारात्मक भूमिका घेत आहे, असे आश्वासन केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी दिले असल्याची माहिती खा. अशोक नेते यांनी दिली आहे.गडचिरोली हा नक्षलग्रस्त व आदिवासी बहूल जिल्हा आहे. येथील आरोग्य व्यवस्था केवळ शासनाच्या आरोग्य यंत्रणेवर अवलंबून आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालयाची नितांत गरज असल्याची बाब खा. अशोक नेते यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांना पटवून दिली. देशभरातील ७५ रूग्णालयांचे वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये रूपांतर केले जाणार आहे. यामध्ये गडचिरोलीचाही समावेश केला जाईल, असे आश्वासन आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दिले.पुरेशी सुविधा मिळणारवैद्यकीय महाविद्यालयात अत्याधुनिक साधने राहतात. त्यांचा उपयोग उपचार करण्यासाठी होत असल्याने रूग्णांना चांगली वैैद्यकीय सेवा मिळण्यास मदत होणार आहे.

टॅग्स :Ashok Neteअशोक नेतेMedicalवैद्यकीय