शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

गोसीखुर्दचे पाणी वैनगंगेत सोडले

By admin | Updated: May 23, 2016 01:31 IST

भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द धरणाचे पाणी वैनगंगा नदीत सोडण्यात येत आहे. त्यामुळे वैनगंगा नदीवरील पाणी योजनांना नवसंजीवणी मिळाली आहे.

नळ योजनांना नवसंजीवनी : वैनगंगेच्या पाणी पातळीत वाढदेसाईगंज : भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द धरणाचे पाणी वैनगंगा नदीत सोडण्यात येत आहे. त्यामुळे वैनगंगा नदीवरील पाणी योजनांना नवसंजीवणी मिळाली आहे. नोव्हेंबर महिन्यापासूनच पावसाने पाठ फिरविली होती. त्यामुळे वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी रेकॉर्डब्रेक खालावली होती. वैनगंगा नदीवर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील ५० पेक्षा अधिक नळ योजना आहेत. अनेक नळ योजना पाण्याअभावी संकटात आल्या होत्या. शहरांना कमी पाण्याचा पुरवठा होऊ लागला होता. त्यामुळे गोसीखुर्द धरणाचे पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांकडून होऊ लागली होती. त्यानंतर आठ दिवसांपूर्वी गोसीखुर्द धरणाचे पाणी वैनगंगेच्या पात्रात सोडण्यात आले आहे. त्यामुळे वैनगंगेचा जलस्तर वाढला आहे. याचा लाभ या नदीवर असलेल्या योजनांना होणार आहे. जलस्तर वाढल्यानंतर देसाईगंज येथील बच्चे कंपनी, युवक पाण्यात पोहोण्याचा आनंद लुटत आहेत. गडचिरोली जिल्ह्यात यावर्षी पहिल्यांदाच जलसंकट तीव्र झाले आहे. त्यामुळे पावसाळा सुरू होईपर्यंत गोसीखुर्द धरणाचे पाणी वैनगंगेच्या नदी पात्रात सोडण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. (शहर प्रतिनिधी)