शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

वनहक्कधारकांना सिंचन विहिरींचा लाभ द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:40 IST

जिल्ह्यातील बहुतांश अतिक्रमित शेती ही जंगलाला लागून आहे. त्यामुळे या भागात नाले अथवा नद्यांचा अभाव आहे. पावसाच्या पाण्यावरच शेतकरी ...

जिल्ह्यातील बहुतांश अतिक्रमित शेती ही जंगलाला लागून आहे. त्यामुळे या भागात नाले अथवा नद्यांचा अभाव आहे. पावसाच्या पाण्यावरच शेतकरी शेती करतात. अनियमित पाऊस व अन्य कारणांमुळे शेतातील पीक अंतिम टप्प्यात करपते. त्यामुळे शेतकऱ्यांनी केलेला खर्च वाया जाताे. त्यामुळे वनहक्कधारक शेतकऱ्यांना सिंचन विहिरींची गरज आहे. मागेल त्याला शेततळे तसेच धडक सिंचन विहीर या धर्तीवर वनहक्कधारकांसाठी सिंचन विहीर याेजना सुरू केल्यास संपूर्ण शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ मिळेल. जिल्ह्यातील अनेक शेतकरी सिंचनाच्या प्रतीक्षेत आहेत; परंतु त्यांना अद्यापही विहीर अथवा अन्य साधनांचा लाभ मिळाला नाही. गडचिराेली जिल्हा दुर्गम व नक्षलग्रस्त आहे. शासनाच्या याेजना पाेहाेचण्यास अडचणी येत आहेत. याशिवाय नागरिकांना याेजनांची माहिती मिळत नसल्याने त्यांचा विकास रखडला आहे. शेतकऱ्यांची स्थिती दयनीय आहे. त्यामुळे शासनाने शेतकरीहिताच्या याेजना राबविण्याची गरज आहे. दरवर्षी अनेक शेतकरी वनहक्काची मागणी करतात; परंतु त्यांच्या मागणीला गांभीर्याने घेतले जात नाही. त्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत.