शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
3
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
4
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
5
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
6
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
7
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
8
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
9
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
10
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
11
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
12
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
13
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
14
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
15
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
16
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
17
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
18
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
19
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
20
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर

शिक्षक पतीला अटक करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 00:33 IST

आलापल्ली येथील समीना महेमुद शेख हिने आत्महत्या केलेली नाही. तिचा पती महेमुद शेख याचे एका महिलेशी असलेल्या अनैतिक संबंधावरून पती-पत्नीत वाद होत होते. यातूनच महेमुद शेख याने पत्नी समीनाचा खून केला असून त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून अटक करावी, .....

ठळक मुद्देपोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह : पत्रकार संघ व आईवडीलांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आलापल्ली येथील समीना महेमुद शेख हिने आत्महत्या केलेली नाही. तिचा पती महेमुद शेख याचे एका महिलेशी असलेल्या अनैतिक संबंधावरून पती-पत्नीत वाद होत होते. यातूनच महेमुद शेख याने पत्नी समीनाचा खून केला असून त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून अटक करावी, अशी मागणी विदर्भ राज्य ग्रामीण-शहरी पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांसह समिनाच्या आईवडीलांनी पत्रपरिषदेतून केली.पत्रकार परिषदेला पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष किशोर पोतणवार, रिपाईचे गोपाल रायपुरे, पुरोगामी महिला मंडळाच्या अध्यक्षा यशोधरा पोतनवार, समिनाचे वडील बशीर नजीर शेख, आई जुबेदा बशीर शेख, समीर बशीर शेख, जमीर बशीर शेख, रशीद नजीर शेख, अफसर शेख, शौकत शब्बीर अली, सलीम कादर शेख उपस्थित होते.यावेळी माहिती देताना पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, ७ एप्रिल २०१८ रोजी समीनाने आत्महत्या केली असल्याचा निरोप पती महेमुद शेख याने पहाटे ६ वाजता समीनाचा भाऊ जमीर याला दिला. अहेरी येथून समीनाचे वडिल शेख बशीर नजीर शेख व भाऊ जमीर आलापल्ली येथे समीनाच्या घरी गेले. यावेळी समीनाला पलंगावर झोपवून ठेवण्यात आले होते. महेमुद शेख हा जिमलगट्टा येथील जि.प. शाळेत शिक्षक आहे. त्याने एक स्टॅम्प पेपर आणून त्यावर त्यांच्या धर्मात शवविच्छेदन करण्यात येत नाही. त्यामुळे पोलिसात तक्रार न देता तसेच शवविच्छेदन न करताच दफनविधी करण्यासाठी समीनाचे वडिल तसेच नातेवाईकांची सही घेतली. यानंतर दफनविधी उरकला. मात्र समीनाचा भाऊ समीर याला समीनाने गळफास घेतल्याच्या घटनेवर विश्वास बसत नव्हता. यामुळे त्याने ८ एप्रिल रोजी अहेरी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. अहेरी पोलिसांनी दफन केला मृतदेह उकरून काढून शवविच्छेदन केले. यावेळी समीनाचा मृत्यू हँगीगने झाल्याचे अहवालात नमूद असल्याचे पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले.

टॅग्स :Murderखून