शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

उमाशिच्या प्रलंबित समस्या मार्गी लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 00:11 IST

जिल्ह्यासह राज्यातील सर्व उच्च माध्यमिक शाळांचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे विविध सेवाविषयक प्रश्न मार्गी लावून शाळांच्या समस्या सोडविण्यात याव्या, अशी मागणी विज्युक्टा व महासंघाच्या वतीने जिल्हा प्रशासनामार्फत शासनाकडे करण्यात आली आहे.

ठळक मुद्देविज्युक्टा व महासंघाची मागणी : शिक्षकांची जिल्हा कचेरीसमोर निदर्शने

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यासह राज्यातील सर्व उच्च माध्यमिक शाळांचे शिक्षकशिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे विविध सेवाविषयक प्रश्न मार्गी लावून शाळांच्या समस्या सोडविण्यात याव्या, अशी मागणी विज्युक्टा व महासंघाच्या वतीने जिल्हा प्रशासनामार्फत शासनाकडे करण्यात आली आहे.विविध मागण्यांना घेऊन या दोन्ही संघटनेच्या वतीने शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. त्यानंतर जिलहाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. उच्च माध्यमिक शिक्षकांच्या गेल्या अनेक वर्षांपासून विविध समस्या आहेत. या प्रलंबित समस्यासंदर्भात विजुक्टा व महासंघाच्या वतीने अनेकदा आंदोलने करण्यात आली. त्यानंतर झालेल्या बैठकांमध्ये शिक्षणमंत्र्यांनी मागण्या मान्य करण्याचे सकारात्मक आश्वासन दिले होते. मात्र या आश्वासनाची पूर्तता अद्यापही करण्यात आली नाही. शाळा संहिता अधिनियम १९८१ अनुसूचित क, रद्द करण्याचा केलेला मसुदा म्हणजे, शिक्षकांच्या वेतनासंबंधीच्या सेवाशर्तीच संपविण्याचा शासनाचा डाव आहे, असे निवेदनात म्हटले आहे. या विरोधात आवाज उठविण्यासाठी ३१ जुलै रोजी दुपारी २ वाजता शिक्षण उपसंचालक कार्यालय नागपूर येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.१ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त सर्व उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाºयांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, इयत्ता अकरावीची प्रवेशस्थिती गंभीर झाल्याने २०१९-२० ची संचमान्यता न करण्याचे आदेश काढावे, अशी मागणी केली आहे.

टॅग्स :Teacherशिक्षक