शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

सरपंचावरील गुन्हे मागे घेऊन सुटका करा

By admin | Updated: November 29, 2015 02:11 IST

२३ नोव्हेंबर रोजी सोमवारला पुलखल ग्रामपंचायतीची ग्रामसभा कोरमअभावी तहकूब करण्यात आली.

चौकशी न करता पोलिसांकडून चुकीची कारवाई : पुलखलवासीयांचा आरोप; आंदोलनाचा इशारागडचिरोली : २३ नोव्हेंबर रोजी सोमवारला पुलखल ग्रामपंचायतीची ग्रामसभा कोरमअभावी तहकूब करण्यात आली. त्यानंतर सरपंच संतोषकुमार शेडमाके यांनी घरकुलाच्या मुद्दा उपस्थित करून ग्रामसेवक गुरूदेव पिंपळे यांना विचारणा केली. दरम्यान सरपंचांनी ग्रामसेवकाला कोणत्याही प्रकारची मारहाण व शिविगाळ केली नाही. खोट्या तक्रारीवरून सरपंच शेडमाके यांच्यावर पोलिसांनी कोणतीही मोका चौकशी न करता चुकीची कारवाई केली, असा आरोप करीत सरपंच शेडमाके यांच्या वरील गुन्हे मागे घेऊन त्यांची निर्दोष सुटका करण्यात यावी, अशी मागणी पुलखल ग्रामपंचायतीचे सदस्य, तंमुसचे पदाधिकारी व ग्रामस्थांनी शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत केली.सरपंच शेडमाके यांच्यावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात आम्ही सोमवारी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदन देणार आहोत, अशी माहिती पदाधिकारी व ग्रामस्थांनी यावेळी दिली. सरपंच शेडमाके यांच्यावरील गुन्हे मागे घेऊन त्यांची सुटका न केल्यास पोलीस प्रशासनाच्या विरोधात संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पदाधिकारी व ग्रामस्थांनी यावेळी दिला. पत्रकार परिषदेला पुलखलचे उपसरपंच टिकचंद ठाकरे, ग्रा.पं. सदस्य भारती चिमुरकर, भानूदास अलाम, तंमुस अध्यक्ष सदाशिव वाघरे, सदस्य खुशाल ठाकरे, देवाजी तांगडे, मंदिप गोरडवार, यशवंत जेठीवार, वंदना बावणे, सुधीर रोडे उपस्थित होते. ग्रा.पं. पदाधिकाऱ्यांना एका घरकूल लाभार्थ्यावर झालेल्या अन्यायाबाबत तसेच ग्रामस्थांच्या समस्यांबाबत ग्रामसेवकांना विचारण्याचा तसेच चर्चा करण्याचा अधिकार नाही का? ही तर लोकशाहीची थट्टा आहे, असेही पुलखलवासीय यावेळी म्हणाले. (स्थानिक प्रतिनिधी)